Nojoto: Largest Storytelling Platform
vilasbhoir5205
  • 12Stories
  • 832Followers
  • 1.3KLove
    477Views

Vilas Bhoir

  • Popular
  • Latest
  • Video
977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

marathi_charoli

©Vilas Bhoir  मराठी प्रेम संदेश तुझी माझी जोडी खर प्रेम Islam लव्ह व्हिडीओ स्टेटस

मराठी प्रेम संदेश तुझी माझी जोडी खर प्रेम Islam लव्ह व्हिडीओ स्टेटस #मराठीप्रेम

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

काय नाते तुझे माझे 
अबोल ह्या प्रेमाचे....
गुंफलेले धागेदोरे 
आठवातल्या क्षणांचे...

©Vilas Bhoir #Love  मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम

Love मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम #मराठीप्रेम

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

ती म्हणजे ती म्हणजे ती असते
तुमच्या आमच्यातली एक स्त्री असते

©Vilas Bhoir vichar#womens_day_special  चिंतन चैतन्य  DOUBLE M SURAJ   Shayar Abhiraaj Kashyap  PC.मौर्या  Manish Chauhan

vicharwomens_day_special चिंतन चैतन्य DOUBLE M SURAJ Shayar Abhiraaj Kashyap PC.मौर्या Manish Chauhan #मराठीविचार

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

White उन्ह वेड्या सावलीशी
अंतरात भास तुझा 
सांजवेळी क्षितिजाशी
गुंफलेला श्वास माझा

©Vilas Bhoir charoli#love_shayari  मराठी कविता प्रेम Santosh Narwar Aligarh (9058141336)  Beena Kumari  प्रा.शिवाजी ना.वाघमारे  Vijay Besharm  Dr Imran Hassan Barbhuiya

charolilove_shayari मराठी कविता प्रेम Santosh Narwar Aligarh (9058141336) Beena Kumari प्रा.शिवाजी ना.वाघमारे Vijay Besharm Dr Imran Hassan Barbhuiya #मराठीकविता

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

White मी अनामिक तुझ्यासाठी
तु ओळखीचा किनारा....
उधाणलेल्या सागरापाशी
हा खेळ रंगला सारा....

©Vilas Bhoir #love_shayari  मराठी कविता

#love_shayari मराठी कविता #मराठीकविता

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

Book quotes शब्द प्रत्येकाला 
सुचतात 
फक्त 
कवितेत गुंफता  
यायला हवे....!

©Vilas Bhoir शब्द विचार... Shaayar Bhaiyya  Rajesh Arora  No Way  Achman Chitranshi  Khayal-e-pushp

शब्द विचार... Shaayar Bhaiyya Rajesh Arora No Way Achman Chitranshi Khayal-e-pushp #मराठीविचार

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

White तुझ्या प्रेमाचा रंग ओला 
आठवणींत भिजलेला
मी आसपास ना तरीही
तुझा स्पर्श छडतो मनाला

©Vilas Bhoir #love_shayari  Aryan Shivam Mishra  Dayal "दीप, Goswami..  Shiv Shilpi  Krisswrites  Rakesh Kumar Das

#love_shayari Aryan Shivam Mishra Dayal "दीप, Goswami.. Shiv Shilpi Krisswrites Rakesh Kumar Das #हृदय_तुटले

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

White मी तुझ्यात रंगत गेलो
चांदणे घेऊन हाती
मग पुन्हा परतूनी आलो
एकांतात तुझा सोबती...

©Vilas Bhoir #goodnightimages  अश्लेष माडे (प्रीत कवी )  Ravi yaduvanshi61  h m alam s  Dayal "दीप, Goswami..  M.K.kanaujiya

#goodnightimages अश्लेष माडे (प्रीत कवी ) Ravi yaduvanshi61 h m alam s Dayal "दीप, Goswami.. M.K.kanaujiya #मराठीशायरी

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

White मला यात शंकाच नाही की,
माझा देश स्वतंत्र आहे....
माझा देश खरंच स्वतंत्र आहे का?
मला यातच शंका आहे
महिलांवर होणारे हिंसाचार, आत्याचार
सगळं अजूनही तसचं चालू आहे
मग सांगा पाहू तुम्हीच, कसं म्हणता येईल
माझा देश स्वतंत्र आहे....
स्त्री स्वबळावर सक्षम तर झाली
पण पुरुषी अंहकार तसाच शिल्लक आहे
मग आपण कसे म्हणू शकतो की,
माझा देश स्वतंत्र आहे....
स्त्री शिक्षित होऊनही
बंधनात कायम अडकलेलीच आहे
जरा वेषभूषात बाहेर पडली की,
पुरुषी एकटक नजरा अजूनी झेलते आहे
वर्तमानपत्रात रोजच ती च्या विषयी
छापलेलं एकतरी पान आहे
स्वातंत्र्याच्या या दुनियेत कसं म्हणावं
माझा देश स्वतंत्र आहे....
जेंव्हा स्त्री स्वतंत्र होईल ना
तेंव्हाच खऱ्या अर्थाने  म्हणता येईल
माझा देश स्वतंत्र आहे....

©Vilas Bhoir माझा देश खरंच स्वतंत्र आहे का? # Khayal-e-pushp  Achman Chitranshi  Dhanraj Gamare  अश्लेष माडे (प्रीत कवी )  Ankita Tantuway

माझा देश खरंच स्वतंत्र आहे का? # Khayal-e-pushp Achman Chitranshi Dhanraj Gamare अश्लेष माडे (प्रीत कवी ) Ankita Tantuway #मराठीविचार

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

Unsplash एखादं ध्येय आपल्याला साध्य करायचं असेल ना...
तर, आपल्यात आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे.

©Vilas Bhoir शब्द विचार...
#Book  Aj stories  h m alam s  Rakesh Kumar Das  Achman Chitranshi  Ravi yaduvanshi61  Aj stories

शब्द विचार... #Book Aj stories h m alam s Rakesh Kumar Das Achman Chitranshi Ravi yaduvanshi61 Aj stories #मराठीविचार

loader
Home
Explore
Events
Notification
Profile