Nojoto: Largest Storytelling Platform

लिहून ठेवल्या गेल्या अनेक आठवणी शब्दरचनाम

लिहून ठेवल्या गेल्या अनेक आठवणी
         शब्दरचनामध्ये गुंतून..
   जाणेच नाही शक्य आता, त्या दिवसांमध्ये परतून 
     तेव्हा बघ मी  लिहलेले पान ते एकदा उघडून..

कवी लेखक :-श्री  सचिन सदाशिव झंजे..

©Sachin Zanje
  #सचिनझंजे.#कवी #लेखक