Nojoto: Largest Storytelling Platform

" प्रत्येक वेळी नाही बदलता येतं आपल्याला इतरांस

" प्रत्येक वेळी नाही बदलता येतं

  आपल्याला इतरांसाठी 

 कधी कधी बदलाव लागतं 

 आपल्याला आपल्याच साठी "

©Pallavi Bramhankar
  बदलाव लागतं 
आणि बदलायच 
पण आपण आपल्याच साठी 🧿🎭📚
#liveyourlife #changes

बदलाव लागतं आणि बदलायच पण आपण आपल्याच साठी 🧿🎭📚 #liveyourlife #changes #मराठीकविता

67 Views