Nojoto: Largest Storytelling Platform

ठरवलं तर सगळं काही करू शकतो.. पण मनाला लागलं म्ह

ठरवलं तर सगळं काही करू शकतो..
  पण मनाला लागलं म्हणून ठरवलं,
आणि  मनाला कष्टदायक वाटत म्हणून सोडून दिलं ,
  असे आपण काहीही साध्य करू शकत नाही..
म्हणून एखाद्या गोष्टीशी पक्के रहा...
नक्कीच जे हवं ते प्रत्यक्षात भेटेलं.

कवी लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje
  #intezaar #वक्त.#सचिनझंजे #कवी #लेखक