Nojoto: Largest Storytelling Platform

दडपशाहीने संपत नाही भगत सिंग.. उगवत राहतो निरंतर

दडपशाहीने संपत नाही 
भगत सिंग..
उगवत राहतो निरंतर 
विचारातून,
पुस्तकातून,
आणि
सुपीक मस्तकातून..!

कॉम्रेड ❤️

©आदर्श....✍️ भगत सिंग

#kitaab
दडपशाहीने संपत नाही 
भगत सिंग..
उगवत राहतो निरंतर 
विचारातून,
पुस्तकातून,
आणि
सुपीक मस्तकातून..!

कॉम्रेड ❤️

©आदर्श....✍️ भगत सिंग

#kitaab