Nojoto: Largest Storytelling Platform

मलाणीतरी विचारलं काय मिळालं प्रेम करून काय फायदा झ

मलाणीतरी विचारलं काय मिळालं प्रेम करून काय फायदा झाला सांगशील का जरा फायद्यासाठी मी प्रेम करत नाही प्रेमात फायदा किंवा तोटा असं काहीच नसतं जी व्यक्ती आपल्याला आवडते त्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो जरी ती व्यक्ती आपल्याला तिच्या बाजूने  होकार देत नसेल तरी निस्वार्थ प्रेम करणं ही प्रेमाची पहिली पायरी आहे त्यामुळे प्रेम कधीही कसंोणावर होतं आपल्यालाच कळत नाही ती आवडली म्हणून तिच्यावर प्रेम झाला तिला कदाचित मी आवडत नसेल ती मला आवडते स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो मी तिच्यावर तिचं नसलं तरी दिसायला फार काही बरी नाही ती पण कुठली परी नाही तरीसुद्धा ती मला फार आवडतं निलेश वाघमारे कवी😍😍❤️❤️❤️❤️

©Vaibhav Thakre
  एक हृदयस्पर्शी कथा

एक हृदयस्पर्शी कथा #मराठीकविता

27 Views