Nojoto: Largest Storytelling Platform

डोळ्यात घालून डोळे ती म्हणाली "चल जावू या येथून द

डोळ्यात घालून डोळे ती म्हणाली 
"चल जावू या येथून दुसरीकडे"

कळवळून तो म्हणाला "वेळ संपली तुझी"
येणार दुसरी, जा ना गडे तु तुझ्या घराकडे!

©Dileep Bhope
  #Practical