Nojoto: Largest Storytelling Platform

White घरात आलेल्या 20-22 वर्षाच्या सूनेकडून 50

White घरात आलेल्या 20-22 वर्षाच्या  सूनेकडून
  50 वर्षाच्या बाई सारख्या वागणुकीची
 अपेक्षा करू नका ...

तसेच....

25-26 वर्षाच्या मुलाकडून
 गाडी ,बंगला, फ्लॅट, कायमस्वरूपी नोकरी,आणि
 चार चाकीची अपेक्षा धरू नका ..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  वास्तविक