Nojoto: Largest Storytelling Platform

White #It's_complicated.. फक्त मैत्री हवी होती आप

White #It's_complicated..

फक्त मैत्री हवी होती आपली
त्यात हे प्रेम नको होत,
आपल ही इतरांसारख 
अगदी same नको होत..! 
❤️❤️ Vaish-New ❤️❤️

©Vaishnavi Pardakhe
  #flowers