Nojoto: Largest Storytelling Platform
vaishnavipardakh0699
  • 143Stories
  • 80.8KFollowers
  • 17.4KLove
    51.3LacViews

Vaishnavi Pardakhe

Vaish-New❤️ Only original content😎 Insta me- @vaish_new_quote Writer✍️Poetess📝Engineer👩‍💻 देशप्रेमी 🇮🇳 छत्रपतीभक्त 🙏मराठी🚩 Do whatever you want to do, maybe this is what going to be the trend tomorrow.

https://www.instagram.com/vaish_new_quote/profilecard/?igsh=bGpmYjgzOTQ0cnR5

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
83ae52e91f7e8755ffa2543e6ccd5c43

Vaishnavi Pardakhe

#navratri # भक्ति वीडियो वीडियो गाना

#navratri # भक्ति वीडियो वीडियो गाना

83ae52e91f7e8755ffa2543e6ccd5c43

Vaishnavi Pardakhe

muskurahat 🌼🌼🌼🌼 'कॉमेडी वीडियो'

muskurahat 🌼🌼🌼🌼 'कॉमेडी वीडियो'

83ae52e91f7e8755ffa2543e6ccd5c43

Vaishnavi Pardakhe

White मुझे पता था गीधड़ हैं वो 
और मुझे ही काट खाने आए है 
पर फिर भी मैंने पास आने दिया 
कोई तो था जो पास आ रहा था

©Vaishnavi Pardakhe #Sad_Status  शायरी लव शायरी दर्द शायरी हिंदी में हिंदी शायरी 'दर्द भरी शायरी'

#Sad_Status शायरी लव शायरी दर्द शायरी हिंदी में हिंदी शायरी 'दर्द भरी शायरी'

83ae52e91f7e8755ffa2543e6ccd5c43

Vaishnavi Pardakhe

proud😎 मोटिवेशनल कोट्स ऑफ़ द डे मोटिवेशनल कोट्स मोटिवेशनल स्टेटस हिंदी 'हिंदी मोटिवेशनल कोट्स' मोटिवेशनल कोट्स इन इंग्लिश

proud😎 मोटिवेशनल कोट्स ऑफ़ द डे मोटिवेशनल कोट्स मोटिवेशनल स्टेटस हिंदी 'हिंदी मोटिवेशनल कोट्स' मोटिवेशनल कोट्स इन इंग्लिश

83ae52e91f7e8755ffa2543e6ccd5c43

Vaishnavi Pardakhe

 ज्यांनी आणले अश्रू माझ्या डोळ्यात,
मग तेच माझ्या अश्रूंवर हसले..!
आले डोळ्यात अश्रू ज्यांच्यामुळे तेच,
"एवढे काय झाले?"असे विचारत बसले.
राहले मी मौन, नको उगाच वाद म्हणुनी,
तर तेच् मला दुबळी समजून हिणावत सुटले..!
करुनी सारी माणुसकीची सीमापार,
ते स्वतः सभ्य म्हणूनी मिरवत दिसले..!!!
 ❤️❤️ Vaish-New ❤️❤️

©Vaishnavi Pardakhe
  #samay
83ae52e91f7e8755ffa2543e6ccd5c43

Vaishnavi Pardakhe

🌼🌼🌼🌼🌼
ऐसी कौनसी राह बिछड़ गये, जो तुम्हें इतना दूर ले गई,
न तुम आये मेरे कान्हा, ना ये मुझे तुम तक ले गई।

जब भी कभी याद तुम्हारी आती, आँखों में आँसू भर आते हैं,
तेरे बिना ये पल जीवन के, सारे सूने सूने से लगते हैं।

तुम बिन ये दुनिया भी अब मुझे बहुत पराई सी लगती है,
चाहे कितनीभी हो भीड़, फिरभी ना जाने क्यूँ तनहाईसी लगती है।

सुनसान रातों में तेरी बंसुरी की धून, मेरे कानों में गूंजती हैं,
तेरी मुस्कान की एक झलक, मेरी आँखों में बसती है।

तुम बिन हर खुशी अधूरी, हर सपना अधूरा लगता है,
तेरे बिना ये जीवन, जैसे एक सूना सपना लगता है।

क्यों दूर हो गए हो मुझसे, ये दिल सवाल करता है,
क्या मेरे प्यार में कोई कमी थी कान्हा, जो तू ये मेरा हाल करता है?

बस कान्हा बस कर, अब बुला भी ले ना मुझे तेरी नगरी वृंदावन
दे दे एक बार तेरे चरणोंके दर्शन और धन्य धन्य कर दे मेरा ये जीवन ।
❤️❤️ Vaish-New ❤️❤️

©Vaishnavi Pardakhe
  kanha❤️🌼❤️🌼❤️

kanha❤️🌼❤️🌼❤️ #कविता

83ae52e91f7e8755ffa2543e6ccd5c43

Vaishnavi Pardakhe

moms love
83ae52e91f7e8755ffa2543e6ccd5c43

Vaishnavi Pardakhe

शिव राज्याभिषेक दिन 🔥

शिव राज्याभिषेक दिन 🔥 #मराठीसंस्कृति

83ae52e91f7e8755ffa2543e6ccd5c43

Vaishnavi Pardakhe

🌜🌼🪷🕊️🐾🌛
सायंकाळीची वेळ, किती आल्हाददायक दिसे,
सूर्यास्ताचे रंग, आकाशात उधळले असेच भासे।
क्षितिजावर बघा, उमटली गुलाबी लालीची छटा,
🌼मावळतीचे रंग वाटे, आकाशाच्या कुरुळ्या लटा ।🌼

वारा मंद वाहतो, झाडे डोलत गातात,
पक्ष्यांचे थवे परतती, गगनात फिरत राहतात।
गावातील तो रस्ता, गजबजलेला होतो,
🌼धिम्या धिम्या प्रकाशात, नव्या रंगात न्हातो।🌼

चंद्रमा सज्ज होतो, रजनीच्या भेटीसाठी,
ताऱ्यांच्या चमकण्यात, सुरूवात होते दिव्यासाठी।
चांदण्यांची चमचम, नभांगणात पसरते,
🌼आणि या निशेच्या शांततेत, नवे जग उजळते।🌼

संध्याकाळी शांतता, जीवाला सुखवते,
दिवसभराच्या थकव्याला, नव्या उमेदीची भेट देते।
ही संध्याकाळची वेळ, किती गोड दिसे,
🌼सूर्यास्ताचे रंग, आकाशात खेळले भासे।🌼

जशी ही संध्याकाळ आहे निवांत शांत आणि समाधानी
अशीच असावी सगळ्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळची कहाणी
उधाळावे रंग आपण ह्या सूर्यासमान, असावे चित्ती समाधानी
🌼बस इतकेच सुख लाभो देवा, हीच काय ती प्रार्थना तुझ्या चरणी 🌼
❤️❤️ Vaish-New ❤️❤️

©Vaishnavi Pardakhe
  #EscapeEvening
83ae52e91f7e8755ffa2543e6ccd5c43

Vaishnavi Pardakhe

White 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 
गुरू माझे, शस्त्रविद्या शिकविणारे, 
तलवारबाजी, दंडपट्टा, लाठीचे गुपित सांगणारे। 
शिवरायांचे धडे, आभाळाएवढी ज्ञान संपदा, 
आदराच्या भावे, मी तुम्हा नमन करते सदा। 
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 
निरीक्षणाची कला, त्यांची खासियत अनोखी, 
तपासून पाहणे, प्रत्येक चाल अचूक नेमकी। 
अपार आदर माझ्यामनी, तुमच्या पुढे नम्र होते 
अचूकते चे रहस्य, मी तुमच्या वाणीतून शिकते। 
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 
शस्त्रविद्या ही नुसती काही कसरत नव्हे, 
शौर्याची कला, मनाला आकार देणारे। 
तुमच्यामुळे हे कळले, गुरू तुम्ही स्वप्नसाधक, 
निरीक्षण हेच यशाचे रहस्य, सांगतो अभ्यासक। 
🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️ 
गुरू तुमची शिकवण, जीवनात मैलाचे दगड ठरते, 
नतमस्तक होऊनी मी, तुमच्या पायाशी वंदन करते, 
करते प्रार्थना तुमचे आयुष्य उदंड होऊ दे 
जन्मो जन्मो हे गणराया, हेच गुरु मिळू दे |
🌔🌔🌔🌔🌔🌔🌔🌔 
कवयित्री - वैष्णवी परडखे पाटील🚩 
Pen Name - Vaish-New♥️🎂

©Vaishnavi Pardakhe
  #short_shyari गुरू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile