पुरेशी तुझ्या बाललीलांची ऊब जगण्याला शेकोटी निमित्त मात्र, तुझ्या लीलांमध्ये हरवुन जाण दिवस रात्र आनंदी राहण्यासाठीच माझ सुत्र.-सुयश; ©Suyash Ananda Gulig #थंडी #बाललीला #ओवी