Nojoto: Largest Storytelling Platform

नाही कोरे पान जीवनात मान स्तुती करा छान नित्यदिनी

नाही कोरे पान
जीवनात मान
स्तुती करा छान 
नित्यदिनी ॥१॥

भक्तीमय मन
रोजच ठेवावे
अभंग गायावे 
सदा रोज..!२॥

देवाचे पुजन
चिंतन मनन
ईश्वर नमन
आम्ही करु॥३॥

आयुष्यात देव
पाठिशी राहतो
आशिर्वाद देतो
जीवनात ॥४॥

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  #भक्ती