एक क्षण तुला पाहण्यासाठी ... वाटेत उभा तुला पाहण्यासाठी. केव्हातरी आधी -मधी होत असे गाठी -भेटी. वेळेचे भान हरपून वेळापत्रक तुझे झाले. दिवस अन् रात्र असेच एकामागून एक गेले. तरी तुझी आस नेहमी लागे त्या मनास. प्रेमात असा तो वेडा वाटे तिच्यासाठी जगास.. कवी लेखक :- सचिन सदाशिव झंजे ©Sachin Zanje #पाहण्यासाठी #Youme