शेल काव्यप्रकारात चारोळी. हा एकांत तू मी अन् क्षण निवांत निवांत लपेटून चादर धुक्याची एकरूपली हिरव्याईत निळाई निळाई छेडीते तार सख्या मनाची मीनाक्षी गोरंटीवार...