Nojoto: Largest Storytelling Platform

नकळत तुझी आठवण येणं कशी ही ओढ माझ्या मनाला, दूर जर

नकळत तुझी आठवण येणं
कशी ही ओढ माझ्या मनाला,
दूर जरी तू भासतो जवळ
कसे हे वेड मनाला,
चार ही दिशांना तूच तू
कशी ही माया मनाला,
तुझा तो स्पर्श तुझा तो सहवास
नेहमी छेडतो माझ्या मनाला,
नकळत तुझी आठवण येणं....

©Radhika
  #Marathipoem #MarathiKavita #athvan #marathimulgi #tujhiathvan #missing_someone #LO√€ #Prem #prem_nirala_