Find the Best Marathipoem Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutkumari athavan with lots of love poem, love shayari in marathi, marathi poem on athavan love, marath shavr love app download for pc, best whatsapp love status in marathi,
The_blank_one
मोहाच्या मनाची,कहाणी तीळभर; क्षणिक समजूत,मोठी अवघळ; वाऱ्याशी हार-जित,तसे कठीण नखभर; समजूत समजावी,विशेष वळणावर; मोळणे कठीणच,तो प्याला विषभर; टिकवाया नात सोपे,प्रयत्न मारेस तोवर; ©Kailas Thakare #phool #marathi #Marathipoem #marathimulga #marathicharolya #marathilove
The_blank_one
न अमाप मका, बस पायली भरावी; साथ आपुल्यांची लाभे, जगू सोबत भरारी; निंदा मिळेल हो वाटी, त्यांना पोटी जपावी; नाही क्षणार्धात महाल, रात उजेडात न्यावी; ©Kailas Thakare #Memories #marathi #mara#maratha #Marathipoem #Abhanga #marathihindi
विचित्र शायर
Vichitrashayar ©Vichitra Shayar Prem Karaycha..... #nojotomarathi #Nojoto #marathi #MarathiKavita #Marathipoem #vichitrashayar #Prem #poem #Poet #kavi
Prem Karaycha..... #nojotomarathi #marathi #MarathiKavita #Marathipoem #vichitrashayar #Prem #poem #Poet #kavi
read moremunisa
कोमेजून निजलेली एक परी राणी उतरले तोंड, डोळ्या सुकलेल पाणी सांगायची आहे तुझ्या सोनू ला तुला घाबरलेल्या लेकीची ही कहाणी तुला! सुखरूप केले तु माझे कन्यादान, माझ्या साठी झुकवली तुझी तु मान न मागता मला तु सर्व काही दिले माझ्या चरणी आणले, आभाळ निळे तुझे प्रेम मला पुन्हा देशील का र? माझ्या डोकी हात तुझा ठेवशील का र? सासरी जाता जाता उंबरठ्या मध्ये माझ्या साठी काढू नको बाबा पाणी डोळ्या मध्ये सांगायची आहे तुझ्या सोनू ला तुला घाबरलेल्या लेकीची ही कहाणी तुला! उद्या सकाळी बाबा जाणार सासरी आई बाबा च्या हाताने खाऊन भाकरी बांध ना रे माझ्या साठी हाताचा झुला घाबरलेल्या लेकीची ही कहाणी तुला! अशी कशी प्रथा बाबा? मनामध्ये घोर मला माझा बाबा नाही ,तुला तुझी पोर लेक जाता सासरी मनात रडतो चेहर्यावरच हसण तुझ मलाही कळत नको करू चिंता मी सुखाने राहिन सासू सासरे मध्ये बाबा तुला पाहिन सांगायची आहे तुझ्या सोनू ला तुला घाबरलेल्या लेकीची ही कहाणी तुला! ©munisa #maaPapa #bidaayi #maa #marathi #MarathiKavita #Marathipoem
#maaPapa #bidaayi #maa #marathi #MarathiKavita #Marathipoem
read moresaurabh Kandekar
बोलकेच प्रेमाचे तू गीत सांगून जा कोवळ्या गालाला माझ्या रंग लावून जा ||1|| पहाते कशाला तू या चित्रफिती प्रेमाच्या हृदयात माझ्या तू एकदा डुंंकून जा ॥2॥ अफवा कोणी केली नशा दारूने येते उबदार मिठीत माझ्या तू गुंगुन जा ॥3॥ मधुरतेची झलक तुला पाहण्यासाठी गुलाबी ओठांना तू एकदा चुंबून जा ॥4॥ राहिलो जरी एकाकी असेच राहू दे मला मेल्यावर चितेला एकदा भुंकून जा ||5|| ©saurabh Kandekar #MarathiKavita #Marathipoem #romantic
#MarathiKavita #Marathipoem #Romantic
read moreJk
House wife ahe to #MarathiKavita #Marathipoem #marathi #Housewife #womenempowerment #Women_Special #Women
read moreRAMAN
#marathi #motivate #Motivational #Motivation #Marathipoem #MarathiKavita #marathiquotes #directselling follow On Insta @raman_damdare
read moreShashikant Koli
#MarathiKavita #baap #kavita #poem #Marathipoem #marathi #viral #foryou #daughter #daughterlove कवी- शशिकांत कोळी(शशी)
read moreRushi Dhavde
#corona virus🦠😷 #mahadev #mahakal #God #marathi #MarathiKavita #Marathipoem #maharashtra
read moreHarshad Datar