Nojoto: Largest Storytelling Platform

आज अचानक तुझी आठवण जागू लागली मुद्दल बाकी ठेवून व्

आज अचानक तुझी आठवण जागू लागली
मुद्दल बाकी ठेवून व्याजच मागू लागली

तुझ्या कर्जात पुरता मी बुडून गेलो तरी
तुला मिळवण्याची खटपट सुरू राहिली

©Ashvini Patil
  #alone