Nojoto: Largest Storytelling Platform

आजकालचे धकाधकीचे जीवन पाहता खूपच कमी वयातील किंव

आजकालचे धकाधकीचे जीवन
 पाहता  खूपच कमी वयातील किंवा प्रौढ वयातील लोकांना रक्तदाब मधुमेह 
थायराँईड सारख्या आजाराना 
तोंड द्यावे लागत आहे. त्याना वेळेवर 
नाश्ता जेवण करून औषधे घ्यावे 
लागतात.
आजच्या बदलत्या हवामानाचा 
परिणाम
 दरवर्षी उन्हात वाढ होत आहे.
उष्णतेमुळै गाड्या आपोआप पेट 
घेत आहेत.. तरी यजमानांनी लग्न
 समारंभात येणार्या आपल्या 
आप्तेष्टांचा विचार करावा.
एकतर लग्न वेळेवर लावावे.
किंवा लहान मोठ्याच्या
 आरोग्याचा विचार करून
 साय॔काळचे लग्न ठेवावे.म्हणजे
 कुणाला उष्माघाताचा त्रास 
तरी होणार नाही.

©suwarta
  #kapil