Nojoto: Largest Storytelling Platform

बोलकेच प्रेमाचे तू गीत सांगून जा कोवळ्या गालाला म

बोलकेच प्रेमाचे तू गीत सांगून जा 
कोवळ्या गालाला माझ्या रंग लावून जा ||1||

पहाते कशाला तू या चित्रफिती प्रेमाच्या 
हृदयात माझ्या तू एकदा डुंंकून जा ॥2॥

अफवा कोणी केली नशा दारूने येते
 उबदार मिठीत माझ्या तू गुंगुन जा ॥3॥

मधुरतेची झलक तुला पाहण्यासाठी
 गुलाबी ओठांना तू एकदा चुंबून जा ॥4॥

राहिलो जरी एकाकी असेच राहू दे मला
 मेल्यावर चितेला एकदा भुंकून जा ||5||

©saurabh Kandekar #MarathiKavita #Marathipoem #romantic