Nojoto: Largest Storytelling Platform

कवितेच्या रानात शब्दांची करवंद चाखायला मिळतात. त

कवितेच्या रानात 
शब्दांची करवंद 
चाखायला मिळतात.
त्यांची आंबट चटणी करून
खायची मजा च वेगळी.


#स्वप्नकवी

©Swapnil Suresh Bhovad
  #Tulips