Nojoto: Largest Storytelling Platform
swapnilsureshbho8788
  • 772Stories
  • 156Followers
  • 7.6KLove
    17.0KViews

Swapnil Suresh Bhovad

विचारांचं व्यासपीठ : स्वप्नकवी

  • Popular
  • Latest
  • Video
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

White गुलाबी रंग से मुझे बेहद
नफरत थी ,
उसने पेहनके अशिक बना दिया .


स्वप्नाळू✒️🔥

©Swapnil Suresh Bhovad
  #Thinking
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

White तिच्या चेहऱ्यावर वेगळचं दुःख पाहायला मिळालं.

एकटीच पुटपुटत चालली होती.



#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad #rainy_season
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

White समाजाच्या विचारांशी सहमत असाव.
 बांधीलधार नाही. 
तुमच्या बिनधास्त विचारांना विरोध करणारा समाज
 हा आत्मविश्वास गमावलेला लाचार , बुद्धिंहिन आणि वैचारिकता हरवलेला असतो.
 त्यामुळे त्यांना मनावर घेणं गरजेचं नसत. 
ते तुमची बदनामी करत च राहतील.  
तुम्ही मदमस्त होऊन त्याची मजा घ्या.

शेवटी स्वतःच आयुष्य स्वतःलाच जगायचं आहे. 


#स्वप्नाळू🔥✒️💜

©Swapnil Suresh Bhovad
  #Lake
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

White  
उगवता सूर्य
जरी
दिसत
असला.
तरी
ही वाट
पतनाच्या 
दिशेने 
चालली 
आहे.
विरोधाभासी ह्या 
रस्त्यात शांत राहणं च योग्य ठरतं !
नाहीतर पाठलाग सुरू होईल..... कर्माचा !


#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad
  #GoodMorning
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

White ही निवडणूक तुमची नाहीच. 
ही निवडणूक ठाकरे- पवार - शिंदे - फडणवीस - 
आणि 
इतर कुटुंबाची आहे.
ते ह्या चित्रपटाचे नायक आहेत.
कार्यकर्ते छोटेखानी - ॲक्टर 
अणि मतदार चित्रपट पाहणारे प्रेषक !


#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad
  #VoteForIndia
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

White रात्रीच्या प्रहरी 
एकांतात
डोळे मिटून
तो रोज 
सावज शिकार शोधत - शोधत 
तृप्त होऊन झोपी जातो.





#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad
  #Couple
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

Year end 2023 काल मी
मुक्तसंचार करत 
आकाशी झेप घेतली.
समुद्राच्या लाटांवर
तरंगत होते.
अणि
मदमस्त होऊन 
न जगलेल आयुष्य अनुभवलं !!!!!!





#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad
  #YearEnd
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

कवितेच्या रानात 
शब्दांची करवंद 
चाखायला मिळतात.
त्यांची आंबट चटणी करून
खायची मजा च वेगळी.


#स्वप्नकवी

©Swapnil Suresh Bhovad
  #Tulips
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

वेळ आणि त्याच फारसं पटल नाही.
अस म्हणा की त्याचं आणि 
तीच पटलच नाही.
ती धावत होती ,
तो तिला थांबवत होता.

वेळच ती !

कधी थांबले का ? कोणासाठी .

त्याने मेहनत केली .
सर्वस्व पणास लावलं.
आणि
तो  "जिंकला" .

वेळ थांबली नाही...
सोबतच चालली
आयुष्यभर !


#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad
  #samay
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

त्याने शिक्षण घेतल .
त्याचे मित्र कामावर रुजू झाले.
काही व्यावसायिक बनले.
त्यांना बघून तो "हताश" झाला.
वेड्या सारख इकडे - तिकडे 
फिरू लागला.
कावरा - बावरा झाला.
आयुष्यातला रस्ताच चुकला.
आत्महत्या करायची इच्छा झाली.
प्रयत्न केले. तो मेला नाही .

ह्या सर्व गोष्टी घडल्या.
आणि तेव्हा त्याला कळून चुकलं.
जर मरण्याची हिंमत माझ्यात आहे.
तर "जगणं" तर सोपच ....

आता तो यशस्वी आहे.


#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad
  #agni
loader
Home
Explore
Events
Notification
Profile