Nojoto: Largest Storytelling Platform

जबाबदारीने खांदे पडले असतील थोडे तेवढ्याने काय होत

जबाबदारीने खांदे पडले असतील थोडे
तेवढ्याने काय होते? अजून झुकलो नाही.

पांढ-या केसांकडे असे काय हो बघता?
पाने झडली तरी गुलमोहोर फुलतोच ना?

©Dileep Bhope
  #गुलमोहर