Nojoto: Largest Storytelling Platform

कुडाची असली तरी मिळते सुख झोपडीत माझ्या भाकरीच्या

कुडाची असली तरी मिळते सुख 
झोपडीत माझ्या
भाकरीच्या तुकड्याने भरते पोट...
ऊन,वारा, पावसा पासून मिळतो आधार...
कष्टाचे होते चीज... 
फाटक्या बरदानावरही मिळते झोप...
मुलं बाळ कारभाऱ्यासंग सुखाचा संसार
या झोपडीत माझ्या....

©प्रियांका राजे Sanket Sule
कुडाची असली तरी मिळते सुख 
झोपडीत माझ्या
भाकरीच्या तुकड्याने भरते पोट...
ऊन,वारा, पावसा पासून मिळतो आधार...
कष्टाचे होते चीज... 
फाटक्या बरदानावरही मिळते झोप...
मुलं बाळ कारभाऱ्यासंग सुखाचा संसार
या झोपडीत माझ्या....

©प्रियांका राजे Sanket Sule