Nojoto: Largest Storytelling Platform

आठवण आली तुझी की आपोआप डोळ्यातून अश्रू वाहतात. मग

आठवण आली तुझी की आपोआप डोळ्यातून अश्रू वाहतात.
मग आठवतात ते दिवस जेव्हा आपली ओळख झाली
सोशल मीडिया वर जरी भेटलो असलो तरी  माझ्या मनाशी घट्ट
तुझे  मन जोडले गेले होते.
तुझ्या विना राहणं अशक्य होते
आठवण आली तुझी की मन मात्र कासावीस होत
त्याच आठवणींना मग मनात घोलवावं लागत
आठवण आली तुझी की वाटत तुला एकदा पाहावं
तुला माझ्या हृदयात कायम च सामावून घ्यावं
पण सलत ते मनात दुःख
आहे ते अशक्य 
आठवण आली तुझी की देवाकडे मागते मी
दुःख तुझी मला मिळावी, आणि सुखाची सावली
तुझ्या वर सदा राहावी.

©Monika
  आठवण तुझी आली की
monika2318417777175

Monika

Bronze Star
New Creator

आठवण तुझी आली की #मराठीकविता

350 Views