Nojoto: Largest Storytelling Platform

आपण सर्व मिञपरीवाराने काल माझ्या वाढदिवसाच्या निम

आपण सर्व मिञपरीवाराने 
काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
 भरभरून शुभेच्छा दिल्या...
तुमचे प्रेम,आणि स्नेहाने मी भारावून गेलो..
तुमचे प्रेम असेच वृद्धींगत होवो...
कळत न कळत भूतकाळात
माझ्याकडून कुणाच मन दुखावलं 
गेल असल तर त्यांची 
मनापासून माफी मागतो...


- मिलिंद... # आभार
आपण सर्व मिञपरीवाराने 
काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
 भरभरून शुभेच्छा दिल्या...
तुमचे प्रेम,आणि स्नेहाने मी भारावून गेलो..
तुमचे प्रेम असेच वृद्धींगत होवो...
कळत न कळत भूतकाळात
माझ्याकडून कुणाच मन दुखावलं 
गेल असल तर त्यांची 
मनापासून माफी मागतो...


- मिलिंद... # आभार