Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्नपरी. ती आली धावून मला पाहून .. वाढली हृदया

स्वप्नपरी.

ती आली धावून
 मला पाहून ..
वाढली हृदयाची धडधड 
असं तीला बघुन.....

पाहता मी तिला
गेलो विचारात न्याहाळुन ..
 असे तिला पाहता वाटले 
 आजुबाजुचे  जातील सगळे गोंधळुन....

मिठीत घ्यावे तिला
म्हणून  राहीलो मी  हात पसरून....
मित्राने घातली लाथ उठताच जेव्हा
तेव्हा गेलो मी ते स्वप्न विसरुन.....

कवी :- श्री सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje #स्वप्नपरी 

#Mic
स्वप्नपरी.

ती आली धावून
 मला पाहून ..
वाढली हृदयाची धडधड 
असं तीला बघुन.....

पाहता मी तिला
गेलो विचारात न्याहाळुन ..
 असे तिला पाहता वाटले 
 आजुबाजुचे  जातील सगळे गोंधळुन....

मिठीत घ्यावे तिला
म्हणून  राहीलो मी  हात पसरून....
मित्राने घातली लाथ उठताच जेव्हा
तेव्हा गेलो मी ते स्वप्न विसरुन.....

कवी :- श्री सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje #स्वप्नपरी 

#Mic
sachinzanje6376

Sachin Zanje

New Creator