ज्यप्रमाने बाळ रडायला लागल्यावर आईच्या ठाण्यात दुधाचा पाझर फुटत असतो अगदी त्याचप्रमाणे माझ्या शिवबाचे नाव घेतल्यावर महाराष्ट्रच नव्हे तर भारत भूमीतील प्रत्येक तरुणाच्या व तरुणीच्या मनात शिवाजी महाराजांच्या विचारांचा पाझर फुटला पाहिजे....! #शिवछत्रपती🙇♂️🚩🥰😘 💞 शब्दांचा जादूगर💞 ©Swapnil Dighe #शिवाजीमहाराज #शिवविचार #मराठा💗 #महाराष्ट्रधर्म #शब्दांचा_जादुगर #solotraveller