Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्री तुझी माझी बालपणीचा काळ सुटल्यावर पुन्हा नव्

मैत्री तुझी माझी
बालपणीचा काळ सुटल्यावर पुन्हा नव्याने बोलणारी, एकमेकांना न भेटता सहज समजून घेणारी, 
संवाद सुरु झाल्यावर वेळेचे भान विसरायला लावणारी, सुख दुःखाचे क्षण न सांगता समजणारी, 
किती ही दुर असलो तरी कायम सोबत असणारी 
मैत्री तुझी माझी....

©ARPITA
  #Friendship
#friendforever 
#ChildhoodFriends