Nojoto: Largest Storytelling Platform

इवल्या इवल्या पावलांना उडण्याची मनी एक आस... जणु स

इवल्या इवल्या पावलांना
उडण्याची मनी एक आस...
जणु स्वछंदी उडुनी उंच,
आभाळ गवसण्याचा ध्यास...
घरटे सोडुनी जाईल काय
होतसे माउलीस त्या भास...
विजयाच्याच परतीची वाट
पाहे माय रोखुनी जणु श्वास...

~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #marathi #poem #Poetry #Childhood
इवल्या इवल्या पावलांना
उडण्याची मनी एक आस...
जणु स्वछंदी उडुनी उंच,
आभाळ गवसण्याचा ध्यास...
घरटे सोडुनी जाईल काय
होतसे माउलीस त्या भास...
विजयाच्याच परतीची वाट
पाहे माय रोखुनी जणु श्वास...

~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #marathi #poem #Poetry #Childhood