Nojoto: Largest Storytelling Platform

पाहिले प्रेम कधीच विसरता येत नाही अचानक कधी ते आठव

पाहिले प्रेम कधीच विसरता येत नाही अचानक कधी ते आठवत आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागतात असं वाटते की एकदा परत ते दिवस जगावे, कितीदा नव्याने तुला आठवावे..🥰🥰

©Vaibhav Thakre
  #hugday