Nojoto: Largest Storytelling Platform

मी ना माझी राही ना श्वास उरात राही माझ्या प्रत्येक

मी ना माझी राही
ना श्वास उरात राही
माझ्या प्रत्येक श्वासावर
फक्त तुझी च नशाच राही

तू सोबत असताना मन
माझे धुंद होई
श्वास लय आपोआप
कमी होई

प्रत्येक कवितेत मांडते
आपल्या प्रेमाच गुपित
तू प्रेम कायमच
राहील माझ्या मनाच्या
कुशीत

आठवण नको तुझी साथ हवी
तुझ्या माझ्या प्रेमाची
बांधली जाणारी ती रेशीम गाठ हवी
तू आणि मी कायम सोबत राहो
हिच इच्छा सतत मनी हवी

©Monika
  तू आणि मी
monika2318417777175

Monika

Bronze Star
New Creator

तू आणि मी #मराठीकविता

286 Views