Nojoto: Largest Storytelling Platform

गुरु चरणाची धूळ लावतो मी कपाळाला ! काव्यसिद्धी द्

गुरु चरणाची धूळ 
लावतो मी कपाळाला !
काव्यसिद्धी द्यावी जरा
कवितेला जपायाला !

कृपादृष्टी ठेवा आता
मला घ्यावे सावलीत !
सृजनाच्या संवेदना
 टाका माझ्या ओंजळीत !

©Satish Deshmukh गुरू
गुरु चरणाची धूळ 
लावतो मी कपाळाला !
काव्यसिद्धी द्यावी जरा
कवितेला जपायाला !

कृपादृष्टी ठेवा आता
मला घ्यावे सावलीत !
सृजनाच्या संवेदना
 टाका माझ्या ओंजळीत !

©Satish Deshmukh गुरू