Nojoto: Largest Storytelling Platform

किनारा नदीच्या किनऱ्यावर आज मला, फिरावेसे वाटत

किनारा

नदीच्या किनऱ्यावर आज मला,  
फिरावेसे वाटत आहे...
हाथामध्ये घेऊन तुझा हाथ,
आज मनभरून हसावेसे वाटत आहे..

सध्याकालच्या या सुंदर हवेत,
आज स्वतःला पण विसरावेसे वाटत आहे,
फुलपाखरू बनून आज,
किनाऱ्यावर हवेसोबत उडावेसे वाटत आहे..

सोबत असूनही जसा,
नदी आणि किनारा वेगळा..
तसाच असतो जीवनाचा,
खेळ पण सगळा...

सुख दुःखाचे आयुष्य हे असेच संपून जाणार आहे,
प्रत्येक क्षण जगा आयुष्याचे...
दूर असूनही प्रेम बघा नदी आणि किनाऱ्याचे,
त्यापेक्षा तर जीवन किती सुंदर आहे आपल्या मानवाचे...

©Priyanka Jaiswal #किनारा
किनारा

नदीच्या किनऱ्यावर आज मला,  
फिरावेसे वाटत आहे...
हाथामध्ये घेऊन तुझा हाथ,
आज मनभरून हसावेसे वाटत आहे..

सध्याकालच्या या सुंदर हवेत,
आज स्वतःला पण विसरावेसे वाटत आहे,
फुलपाखरू बनून आज,
किनाऱ्यावर हवेसोबत उडावेसे वाटत आहे..

सोबत असूनही जसा,
नदी आणि किनारा वेगळा..
तसाच असतो जीवनाचा,
खेळ पण सगळा...

सुख दुःखाचे आयुष्य हे असेच संपून जाणार आहे,
प्रत्येक क्षण जगा आयुष्याचे...
दूर असूनही प्रेम बघा नदी आणि किनाऱ्याचे,
त्यापेक्षा तर जीवन किती सुंदर आहे आपल्या मानवाचे...

©Priyanka Jaiswal #किनारा