Nojoto: Largest Storytelling Platform
priyankajaiswal3770
  • 50Stories
  • 91Followers
  • 631Love
    10.9KViews

Priyanka Jaiswal

  • Popular
  • Latest
  • Video
591230c1fefa854aaac285918f86cd44

Priyanka Jaiswal

White . . .आतुरले मन मातृत्वाला..
  आपल्याला पण कोणतीतरी आई म्हणाव,
अस प्रत्येक मुलीचं स्वप्न असते. 
देवा माझ हे स्वप्न तू कधी पूर्ण करणार?
   सांग ना रे देवा तू,कधी मला आई करणार...

थकले आहे रे मी खूप आता, तरसत आहे मी मतृत्वला...
फुलू दे रे एक फुल आमच्या या संसार वेलीवर...
धन्य कर माझ्या बईपणाच्या अस्तित्वाला. ...

जोडते हाथ मी रोज तुझ्या समोर,टेकवून माथा..
भर माझी झोळी तू,ऐक ना रे देवा ,माझ्या मनाची व्याथा....

©Priyanka Jaiswal आतुरले मन मतृत्वाला

आतुरले मन मतृत्वाला #कविता

591230c1fefa854aaac285918f86cd44

Priyanka Jaiswal

नाम बहोत है कृष्ण के,
कही राधे,कही श्याम...
इनके चरणों में शीश झुकाकर,
करती हू  इनको प्रणाम...

देवकीने जन्म दीया,
यशोदाने पाला......
दो माताओ के प्यार वाला,
ये है मोहन गोपाला.....

बहोत ही नटखट है ये,
करते माखन चोरी....
देखकर इनका रूप मनोहर,
राधा अपना दिल हारी...

गोपियो को छेड ये,
करे राधा को परेशान...
पुरी दुनिया इनकी दिवानी,
इनकी हटके है पेहचान...

इनका आशीर्वाद जब मिल जाये,
दूर भाग जाते है गमके साये..
कितनी भी मुश्किल हो जाये,
कान्हाजी हमेशा सही राह दिखाये...
 जय श्री कृष्णा 🙏🏻

©Priyanka Jaiswal
  #Krishna
591230c1fefa854aaac285918f86cd44

Priyanka Jaiswal

मनाच्या भावना मी कश्या मांडू शब्दात...
शब्द अपुरे पडतात ,पण भावना मनातल्या संपतच नाही...

©Priyanka Jaiswal
  # भावना

# भावना #Quotes

591230c1fefa854aaac285918f86cd44

Priyanka Jaiswal

White बचपन 
बचपन के वो पल,ना जाने कहा खो गये..
जिंदगी की कशमकश मे,न जाने कब हम इतने बडे हो गये...

छोटीसी उँगली पकडकर, चलना सीखाया था माँ ने...
पापा के कांधो पर चढकर,देखते थे उडने के सपने...

उन दोनो के प्यार में, गुजरते थे दिन रात...
पर जवानी के इस मोडपर, क्यू छूट गया उनका हाथ...
क्यू उनको छोड हम, पढने आ गये,
पता ही नही चला, कब हम इतने बडे हो गये....

माँ के हाथो का गरमा- गरम खाना..
पापा को केहते थे, हमारे लिये चॉकलेट ले के आना...
भाई के साथ था रोज ही झगडना..
आज ये सब कहा खो गया,
न जाने जवानी का क्यू  ये मोड आ गया..

नींद नाही आती तो, माँ को चीपक कर सो जाते...
पापा शाम मे आकार,सरपे प्यार भरा हाथ घुमते..
आज ये यादे, न जाने कहा खो गई..
पता ही नहीं चला कब,जवानी की ये घडी आ गयी..

हसते थे , रोते थे,मन चाहे जब सोते थे...
ना था आज का टेन्शन,ना थी कल की परेशानी...
बचपन की उन खुशियो को,
छीन ले गई जवानी...

काश बचपन के ओ पल, वापस आ जाये...
काश के हम फिरसे, बच्चे बन जाये..

©Priyanka Jaiswal
  #बचपन
591230c1fefa854aaac285918f86cd44

Priyanka Jaiswal

White आयुष्यात ऊंच भरारी घेतांना 
पाय नेहमी जमिनीवरच ठेवा...
तुमच्या यशाचे गुणगान गातांना,
वाटला पाहिजे सर्वांना तुमचा हेवा...

©Priyanka Jaiswal
  # ऊंच भरारी

# ऊंच भरारी #Quotes

591230c1fefa854aaac285918f86cd44

Priyanka Jaiswal

White पापा 
छोटीसी उंगली पकडकर, चलना आपने सिखाया...
कंधेपर अपने चढाके,उडणा आपने सिखाया....
चाहती हु मैं आपको कितना, लब्जो मे नहीं बता सकती इतना...

कोई गलती होती तो, आप दाटकर चले जाते..
शाममे आकार सरपर ,प्यार भरा हाथ घुमाते...
कभी हसते मेरे साथ,कभी मेरे लिये रो जाते...

बेटी होती है धन पराया,ये आप जाणते हो...
इसिलिये पापा आप मूव्ही देखं भी रो देते हो..
कहते हो बेटा मुझे ऐसेही आया रोना...
क्यो नहीं कहते हो, मुझेभी आपको छोड है जाना....

एक बात कहणी थी आपसे, 
मेरी जिंदगी में कोई नहीं बढकर आपसे...
शादी कर मैं कल घर दुजे जाऊंगी,
साथ आपका प्यार,दुवा ले जाऊंगी...
पापा मुझे आपपर है पुरा भरोसा,
आप धुंडोंगे राजकुमार मेरे लिए, आपके ही जैसा...

राजकुमार के आनेसे, मैं आपको नहीं भूलुंगी...
आप तो हो पापा मेरी जिंदगी...

सपने सारे मेरे पुरे किये आपने,
जो मांगा वो ला दिया आपने...
बिन मांगे ही हुई सब ख्वाइशे पुरी,
आज मुझे बताना लगा ये जरुरी...
बहोत प्यार करती हू मैं पापा आपसे,
इसिलिए रोज धन्यवाद कहती हुं रबसे....

©Priyanka Jaiswal
  #fathers_day
591230c1fefa854aaac285918f86cd44

Priyanka Jaiswal

White एकदातरी

एकदातरी त्याने करावा माझा विचार,
मनात माझ्या दुःख साठलेले आहे हजार..

विचारावे प्रेमाने मला ,काय लपवत आहे तु हसण्यामागे..
डोळ्यात का दिसत नाही तुझ्या आनंदाचे धागे.. 

कधीतरी घेऊन मिठीत मला,बोलत बसावे त्याने रात्रभर,
का रडते मी सारखी सारखी,याचा विचार करावा क्षणभर..

जाणून माझ्या भावना त्याने,द्यावा मला प्रेमाचा आधार...
तो सोबत असताना मी,हसत दुःख झेलायला तैयार आहे हजार..

 नकोसा वाटतो मला आता हा एकटेपणा..
परत आधीसारखा वाग ना रे तूसमझुन घे माझ्या मना..

©Priyanka Jaiswal
  #एकदातरी
591230c1fefa854aaac285918f86cd44

Priyanka Jaiswal

White शब्द

शब्दच सुख,शब्दच दुःख,
शब्दच आहे भावना..
शब्दातच आयुष्य आपले,
सामावले आहे रे मना...

शब्दच हसवतात, शब्दच रडवतात,
शब्दच घेतात परीक्षा आयुष्याची..
शब्दाविना व्यर्थ सर्व,
नाही मजा जीवन जगण्याची..

शब्दच आहे प्रेम,शब्दच द्वेष आहे,
शब्द म्हणजे देवाने,आपल्याला दिलेले वरदान आहे..

म्हणून वापरा शब्द जपून आपले,
दुखऊ नका कोणाचे मन..
आयुष्यात परत येणार नाही,
निघून गेलेले क्षण..

©Priyanka Jaiswal
  #शब्द
591230c1fefa854aaac285918f86cd44

Priyanka Jaiswal

बालकामगार मी

बालकामगार मी तुम्हाला काय सांगू माझी व्यथा,
बालमजुरी करणे गुन्हा आहे,
असेच म्हणते सारी जनता

पण बालमजुरी करायची मी,
का थांबाऊ सांग,
त्याच्याशिवाय कशी विझेल,
आमच्या भुकेची आग..

अंथरुणाला खिळून बाबा माझे झोपले आहे...
4 पैशांसाठी आई माझी,
लोकांच्या घरी भांडी घासत आहे...
लहान आहे बहीण खूप,
कशी भागऊ सांगा तिची भूक...

बघून माझ्या आईचे हाल,
कप बश्या धुतो मी टपरीवर,
हातभार लावण्यासाठी तिला,
गजरे विकतो कधी सिग्नलवर..

आमच्याकडे बघून कोणी दाखवतो सहानुभूती,
तर कोणी निघून जातो रागात...
खूप काही सहन करावं लागत,
जीवन जगण्यासाठी या जगात..

मुलांना श्याळेत जाताना बघून,
वाटतो त्यांचा हेवा..
अशी ही गरिबी आम्हालाच का दिली तू देवा....

खेळण्याचे,शिकण्याचे वय आमचे,
पण बालपण हे आमचे कधीच संपून गेले,
सांग ना रे देवा अशे किती गुन्हे आम्ही केले...

कशी समझवू मी तुम्हाला, परिस्थिती माझ्या मनाची...
फक्त एकच दिवस नका दाखऊ मया,ठेऊन स्टेटस् मोबाईल वर बालकामगार दिनाची...

©Priyanka Jaiswal
  #बालकामगार मी
591230c1fefa854aaac285918f86cd44

Priyanka Jaiswal

White आयुष्य
आयुष्याच्या वाटेवर दुःख खूप येतील,
पूर्ण होतील काही स्वप्न काही अपुरीच राहतील..

कधी आपण हसू तर,कधी आपण रडू...
आयुष्याच्या शर्यतीत, उंच उंच उडू ....

मानव आहोत आपण ,आहे आपल्याकडे मन..
आयुष्यात येतील ,सुख दुःखाचे क्षण...

सुखामध्ये हसणार आपण,दुखामध्ये रडणार....
मात घालुनी दुःखाला,वेळेबरोबर पळणार...

आयुष्य आहे शर्यत ,त्यात सहभागी आपण होऊ...
मृत्यू येईपर्यंत त्याच्याशी लढा आपण देऊ...

कुणी असतो भाऊ तर,कुणी असतो पिता
कुणी असते ताई तर,कुणी असते माता. .

आयुष्यात असे हे नाते,जुळलेले असतात...
त्याच्यासाठी डोळ्यात ,स्वप्न नवी  सजतात...

त्या स्वप्नांना पूर्ण करत,आयुष्य हे संपते...
तरी म्हणतो देवा,थोडे आयुष्य जास्त दिले असते...

शेवटपर्यंत आपण लढत असतो जीवनाशी,
सामोरे जाता जाता त्याला,भेटतो मृत्यूशी...

मृत्यू म्हणतो चल आता,वेळ तुझी आली...
खूप जगला आयुष्य,आता माझी बारी...

©Priyanka Jaiswal
  #आयुष्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile