Nojoto: Largest Storytelling Platform

तोडली झाडे झुडपे किती वाढवली शहरे विकासाचे हे असे

तोडली झाडे झुडपे किती वाढवली शहरे
विकासाचे हे असे स्वप्न भयानक नको रे पाहूस

डोंगर उजाड, नष्टप्राय केले जीव असंख्यात  
म्हणतो पुन्हा पावसा, अवकाळी नको रे येवूस!

©Dileep Bhope
  #अवकाळी