My Bicycle सायकल - कधी स्वतःची कधी मित्राची तर कधी तासावर भाड्याने घेऊन चालवलेली. सायकल - कधी झाडावरची फळ काढायला शिडी म्हणून वापरलेली तर कधी क्रिकेट खेळताना स्टंप म्हणून उभी केलेली. सायकल - कधी साधी कधी गियर ची सायकल - कधी शाळेत घेऊन जाणारी कधी मैदानावर तर कधी जवळच्या टेकडी वर. बाबा कडे हट्ट करून मिळवलेली अन बाबांनीच मागे पकडून शिकवलेली सायकल. आज हि आठवते ना तुमची माझी सायकल.. ©Dr Harshal Pandve #WorldBicycleDay2021