Nojoto: Largest Storytelling Platform

वादळाने फार तर झडतील पाने घट्ट रोवणे पाय, ना झाडास

वादळाने फार तर झडतील पाने
घट्ट रोवणे पाय, ना झाडास नवे
दुबळ्या मनाचे काम नाही हे 
वेड चालायचे तर पायास हवे..

©Dileep Bhope
  #वेड