Nojoto: Largest Storytelling Platform

अथांग आकाशाचा निळा रंग पाण्यात डोकावतो ना तेव्हा त

अथांग आकाशाचा निळा रंग पाण्यात
डोकावतो ना
तेव्हा तुझ्या डोळ्यांची आठवण येते बघ...
रंग तो नसेल तुझ्या डोळ्यांचा
अथांगता मात्र तशीच आहे..

©Vrishali G
  #अथांग