Nojoto: Largest Storytelling Platform

घोळका काजव्यांचा चमकला कोठवर समजला का नाही कुणा...

घोळका काजव्यांचा चमकला कोठवर समजला का नाही कुणा... 
लेखणीला बसवले उजेडात प्रकाशमय झालो, 
 हळुवार पाऊलांनी लेखणीला शब्दांनी चमकलो... 
दचकलो पाहुन काजव्याला भारावलो मनाला, 
प्रकाशणार्याला पाहुन काजवा दचकला... 
चांदण्या जश्या आकाशातुन उतरल्या माझ्या लेखणीला नटवण्या, 
शब्दांची परडी घेण्या तयार का कोणी होईना... 
रानमाळची लाजाळु जशी, कबुल का होईना सांगण्या, 
लेखणीचे शब्दवार कोणी का पाहिना... 
ओंजळीतले हिरे जसे चांदण्या शोधल्या मी, 
गोष्ट माझ्या सोबतीची... 
सुचाना काही हरवलो लिहण्या मी सांगड शब्दांची, 
काजव्यांच्या हुरहुरणार्या खुप सांगु अजुन गोष्टि...
लेखणी गुरफटली लिहण्या लिहण्या काजव्यांची कहाणी 
सांगेन माझीच लेखणी काजव्यांची गोडवी...

©gaurav
  कहाणी काजव्यांची... 🙌🙏🙏🙌

शब्दांची जराशी गोडवी.... 

#Wo 

#yqnight  #yqthought
writert7346

gaurav

New Creator

कहाणी काजव्यांची... 🙌🙏🙏🙌 शब्दांची जराशी गोडवी.... #Wo #yqnight #yqthought #word #yqfeelings #मराठीकविता #yqlife

48 Views