Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं ऑनलाईन असणं मला किती छळते तुला काय सांगू दहा

तुझं ऑनलाईन असणं मला किती छळते तुला काय सांगू दहा वाजता ऑनलाईन आलीस दहा ते साडेदहा झाले मी पाठवलेल्या नऊ वाजताच्या मेसेज चा रिप्लाय अजून सुद्धा आला नाही

तुझं ऑनलाईन असणं मला किती छळते तुला काय सांगू दहा वाजता ऑनलाईन आलीस दहा ते साडेदहा झाले मी पाठवलेल्या नऊ वाजताच्या मेसेज चा रिप्लाय अजून सुद्धा आला नाही #मराठीकविता

47 Views