Nojoto: Largest Storytelling Platform

आज जेव्हा लहान मुलांना खेळतांना पाहिलं की वाटत आपण

आज जेव्हा लहान मुलांना खेळतांना पाहिलं की वाटत आपणही असंच खेळायचो, बिनधास्त बागडायचो कळत नसेल तरी एकमेकांना समजवायचो तेव्हा ना अपेक्षांच ओझं होत ना जबाबदारीच पुस्तकाच्या सगळ्या पानांत बालपण हे पान खूपच आवडीचं होत हे आज कळलं

©Rupali sidu gherade #बालपण