Nojoto: Largest Storytelling Platform
mayuritandlekar4828
  • 12Stories
  • 31Followers
  • 43Love
    237Views

Mayuri Tandlekar

  • Popular
  • Latest
  • Video
01a079c7c815b3ca433580e6dcedd66e

Mayuri Tandlekar

#motivation
01a079c7c815b3ca433580e6dcedd66e

Mayuri Tandlekar

#insan #bejuba #nojotomarathi #motivation
01a079c7c815b3ca433580e6dcedd66e

Mayuri Tandlekar

#lovebeat #Yadein #Love #dill
01a079c7c815b3ca433580e6dcedd66e

Mayuri Tandlekar

#lovequotes #prem #marathi
01a079c7c815b3ca433580e6dcedd66e

Mayuri Tandlekar

#lovequotes #विरह #prem
01a079c7c815b3ca433580e6dcedd66e

Mayuri Tandlekar

पुन्हा नाही... 
तुझ्या वीणा जगणे मला जमणार नाही
अन, असे बोलून मी पुन्हा आता खचनार नाही...!
तुझ्या नसण्याचा आभास झाला जरी
तरी या नयनी अश्रू आता ढळणार नाही...! 
तुझ्या सवे मावळलेली ती सांज 
ठाऊक आहे मज, ती पुन्हा येणार नाही...!
गैरसमजाची वादळ इतकी वीक्राळ होती
की प्रेमाच्या घरट्यात काही उरलेच नाही...! 
तुझ्या नसण्याचा आता त्रास होत नाही
अन, विरहा मुळे मी उदास ही नाही...! 
खोल असले जरी घाव वीरहाचे 
हे वेडे मन त्यात अडकून राहणार नाही...! 
मग दिली जरी चाहूल नव्या प्रेमाने 
हे हळवे हृदय त्यात पुन्हा गुंतणार नाही...! #lovequotes
01a079c7c815b3ca433580e6dcedd66e

Mayuri Tandlekar

#Love
01a079c7c815b3ca433580e6dcedd66e

Mayuri Tandlekar

01a079c7c815b3ca433580e6dcedd66e

Mayuri Tandlekar

01a079c7c815b3ca433580e6dcedd66e

Mayuri Tandlekar

loader
Home
Explore
Events
Notification
Profile