Nojoto: Largest Storytelling Platform
amolwaghmare8327
  • 7Stories
  • 45Followers
  • 58Love
    0Views

Amol Waghmare

मन स्वच्छ असेल तर शब्द स्वच्छ येतीलच

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
025265c61a941ec76cf32b85fc41acc0

Amol Waghmare

ए खुदा .. तु बतादे मुझको जरा
कहॉ वो खो गयी है ...
हमेशा हसते रहने वाली
अब हमसे नाराज सी रहने लगी है ..
दुसरों की खुशीयों को अपनी खुषी 
समझने वाली कही गुमसुम सी रहने लगी है ..
ए खुदा .. तु बतादे मुझे ..की वो कहॉ खो गयी है 

हमेशा बाते करणे वाली अब
चुप सी रहने लगी है ..
हर बात जो मुझको बताती थी
अब बो बात भी नही कर रही है
ए खुदा .. तु बतादे मुझे .. की वो कहॉ खो गयी है

दुसरों की नाराजगी मे खुद नाराज होने वाली
मेरें नजर मे वो एक ऐंजल की तरह है
उसे कैसे बताऊ की ऊसको खुश करने मे
इस दोस्त ने कीतनी मन ही मन मे तकलीफे उठाई है
ए खुदा .. तु बतादे मुझे .. की वो कहॉ खो गयी है..

वो कौंनसी गली है ..
कौंनसी भुलभुलैया हैं
सिर्फ पता चलने दे मुझे
वो नही बताती लेकीन तु तो बतादे
की वो कहॉ खो गयी है ...

मैं उसकी खुशी को ..
नदियों की पाणी से ढुँड लाउँगा
पत्थर की कंकर से छिन लुँगा
समुद्र की लहरों से माँग लुंगा
पेडो पौधों से विनती करुँगा
खेत खलीयॉनों से पुँछ लुँगा
पहाडों मे भटक लुँगा
बारीश से मॉग लुँगा
सौं बात की एक बात कहता हुँ ..मै
उसके लिए किसीसे भी टकराउँगा ..
क्योंकी ..वो मेरी Best Friend हैं ..

ए खुदा #nojoto#feiend
025265c61a941ec76cf32b85fc41acc0

Amol Waghmare

 #sad#today #viral #india
025265c61a941ec76cf32b85fc41acc0

Amol Waghmare

*काही प्रश्नांवर चुक कोनाची असते ते समजते पन कोनच काही मनत नाही*

*व मी अमोल वाघमारे अशाच काही प्रश्नांना शब्दांचा खेळ म्हनजेच कवितेच्या स्वरुपात मांडत आहे*
*आशा करतो की ज्यांची चुक आहे त्या सर्वांपर्यंत हे काव्य जावे*

विषय -- *चुक कोनाची*

वैरी समाजाच्या कृत्यावर
मुलगी येते जन्मा
कोना नको असते ती म्हनुन
स्त्री भ्रुनहत्या हा गुन्हा करतात पुन्हा

आई बापाचे स्वप्न हे
मुलांकडुन असतात खुप छान
मोठे होता मुलं त्यांचाच करतात
घराच्या विचारांतुन दृष्टीहिन

कधि न कोनाचा विचार करतात
स्पष्टपने ते काहीपन बालतात
वडिलधारे व्यक्ती पन
नसतात का हो त्यांना वडिलासमान

सत्ता आल्यावर दाखवतात
राजकारणी त्यांचे रुप ते राक्षषी
जनतेच्या सुखात आपले सुख ही
कल्पना विसरले का नेहरु जी ची छान

शिक्षणाचे नाव पुढे करुन
लांखोंचे व्यावहार होतात समोर
जेवढे शिक्षणात पैसा जास्त
तेवढी प्रगती छान 
अशी वृत्ती बनवली कोनी घान

प्रश्नंचा तर पुर आहे
पन शोधतो एका एका प्रश्नाचे उत्तर मी
भले भले लोक दमली पन नाही कळाले
की या सर्वांमध्ये चुक कोनाची चुक कोनाची

*✒ अमोल वाघमारे (मनाचा राजा)* #wrong
025265c61a941ec76cf32b85fc41acc0

Amol Waghmare

 #मनाचाराजा
025265c61a941ec76cf32b85fc41acc0

Amol Waghmare

 #todays #your #nojoto
025265c61a941ec76cf32b85fc41acc0

Amol Waghmare

आयुष्याच्या प्रवासात कोनीतरी
मला ही साथ द्यावी ।
मी तीचा सखा अन्
ती माझी सखी बनुन रहावी ।।

आयुष्याच्या वाटेवरती कोनीतरी
मला योग्यमार्गाने चालवावे ।
मी कोनाचा असो वा नसो पण
तो / ती व्यक्ती माझी बनुन रहावे ।।

जिवनाच्या खडतर प्रवासात
कोनीतरी नकळत साथ द्यावी ।
शुभ्र रंग सामावतो तशी 
ती ही माझ्यात सामावावी ।।

माझ्या सार्थकतेत तीचाही
मनापासुन सहभाग असावा ।
ती जवळ नसतानाही तीचा चेहरा
प्रत्येकाला माझ्या डोळ्यात दिसावा ।।

तीच्या व माझ्या आयुष्याच्या प्रवासाचे
सदैव नाते असे असावे ।
ती माझी राधा अन् मी तीचा कृष्ण
हे संबंध सतत मी व तीने जपावे ।।
✒ अमोल वाघमारे (मनाचा राजा) #राधा#कृष्ण#प्रेयसी#प्रियकर#प्रेम#प्रेमीका
025265c61a941ec76cf32b85fc41acc0

Amol Waghmare

 #प्रेम #प्रेयसी #विरह #सखा #सखी #कृष्ण #राधा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile