Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser9812535631
  • 90Stories
  • 378Followers
  • 963Love
    25.7KViews

शशिकांत गुरव

माझं नाव शशिकांत गुरव. मी महाराष्ट्रातील एका छोट्याश्या थंड हवेच्या ठिकाणी आंबोली येथे जन्माला आलो. माझा तालूका सावंतवाडी असून जिल्हा सिंधुदूर्ग आहे. माझं शालेय शिक्षण माझ्या गावातच पुर्ण झालं. कॉलेज शिक्षण सावंतवाडी येथे पुर्ण झालं. मी Agriculture , Electrical ,CNC programmer ,VMC Programmer, Welder, Machinist, Civil construction अशा विविध क्षेत्रातील शिक्षण , प्रशिक्षण घेत आहे.घेतलं आहे. विविध क्षेत्रातील शिक्षण , प्रशिक्षण घेणं माझा एक छंद आहे. तर अभिनय करणं हा माझा दुय्यम छंद आहे. माझं गाव मला खुप आवडतं . त्यामुळे माझं गाव सोडून मला परगावी जावसं वाटत नाही आणि तसा योग अजून पर्यत आला नाही. काही अपवादात्मक स्थितीत काही कालावधी परगावी जावं लागलं किंवा जावं लागतं .परंतु मला माझ्या आई वडीलांसोबत आपल्या गावातच राहायला आवडतं. माझ्या आजपर्यतच्या आयुष्यात अनेक लोकांशी संपर्क आला. अनेक वेगवेगळ्या व्यक्तीमत्वांच्या भेटी घडल्या. काहि हृदयातली अगदी जवळची माणसं खुप दुर गेली तर काही दुरची माणसं जवळ आली. आयुष्यात अनेक लोकांनी ,मित्रांनी,नातेवाईकांनी सोबत दिली.आणि भावी आयुष्यात अशीच सोबत मिळत रहावी हिच इच्छा .

https://youtube.com/@shashikant_gurav?si=lPWA3Uulnc_FTJ2P

  • Popular
  • Latest
  • Video
2ad464cea7a896801e37e21ec0d7438e

शशिकांत गुरव

 प्रेम विरह स्टेटस प्रेम विरह कोट्स प्रेम की यातना जख्मी दिल

प्रेम विरह स्टेटस प्रेम विरह कोट्स प्रेम की यातना जख्मी दिल #हृदय_तुटले

2ad464cea7a896801e37e21ec0d7438e

शशिकांत गुरव

 प्रेम की यातना प्रेमभंग Breakup नंतर अधूर प्रेम

प्रेम की यातना प्रेमभंग Breakup नंतर अधूर प्रेम #हृदय_तुटले

2ad464cea7a896801e37e21ec0d7438e

शशिकांत गुरव

 Breakup नंतर प्रेमभंग प्रेम की यातना अधूर प्रेम

Breakup नंतर प्रेमभंग प्रेम की यातना अधूर प्रेम #हृदय_तुटले

2ad464cea7a896801e37e21ec0d7438e

शशिकांत गुरव

 प्रेमभंग Breakup नंतर अधूर प्रेम जख्मी दिल

प्रेमभंग Breakup नंतर अधूर प्रेम जख्मी दिल #हृदय_तुटले

2ad464cea7a896801e37e21ec0d7438e

शशिकांत गुरव

 प्रेमभंग अधूर प्रेम Breakup नंतर प्रेम की यातना जख्मी दिल

प्रेमभंग अधूर प्रेम Breakup नंतर प्रेम की यातना जख्मी दिल #हृदय_तुटले

2ad464cea7a896801e37e21ec0d7438e

शशिकांत गुरव

 फक्त प्रेम वेडे खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस लव्ह स्टेटस

फक्त प्रेम वेडे खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस लव्ह स्टेटस #मराठीप्रेम

2ad464cea7a896801e37e21ec0d7438e

शशिकांत गुरव

 मराठी प्रेम स्टेटस तुझी माझी जोडी लव्ह व्हिडीओ स्टेटस फक्त तुझ्यासाठी

मराठी प्रेम स्टेटस तुझी माझी जोडी लव्ह व्हिडीओ स्टेटस फक्त तुझ्यासाठी #मराठीप्रेम

2ad464cea7a896801e37e21ec0d7438e

शशिकांत गुरव

White जेव्हा एखादी व्यक्ती
स्वतःपेक्षा जास्त प्रेम 
तुमच्यावर करते
तेव्हा तिच्याकडे
तुमच्यासाठी
नेहमी वेळ असतो.

©शशिकांत गुरव
   चांगले विचार माझे विचार जीवन प्रवास

चांगले विचार माझे विचार जीवन प्रवास #मराठीविचार

2ad464cea7a896801e37e21ec0d7438e

शशिकांत गुरव

 प्रेम विरह स्टेटस अधूर प्रेम जख्मी दिल प्रेमभंग

प्रेम विरह स्टेटस अधूर प्रेम जख्मी दिल प्रेमभंग #हृदय_तुटले

2ad464cea7a896801e37e21ec0d7438e

शशिकांत गुरव

 फक्त प्रेम वेडे बेस्ट कपल स्टेटस तुझी माझी जोडी

फक्त प्रेम वेडे बेस्ट कपल स्टेटस तुझी माझी जोडी #मराठीप्रेम

loader
Home
Explore
Events
Notification
Profile