Nojoto: Largest Storytelling Platform

Best हृदय_तुटले Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हृदय_तुटले Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutहृदय_तुटले, तुटलेल, जेतुटलेहोतेधागे, जेतुटलेहोते, तुटलेलाधागा,

  • 1 Followers
  • 173 Stories

Motivation Nation

गमावलेलं परत मिळत नाही, पण मिळालेलं जपता येतं..! 💯❤️ जीवनात आता फक्त मिळवण्यावर भर द्या आणि जिथे हरलात, तिथे नवी ऊर्जा निर्माण करा. ✨

read more

Motivation Mystery

गमावलेलं परत मिळत नाही, पण मिळालेलं जपता येतं..! 💯❤️ जीवनात आता फक्त मिळवण्यावर भर द्या आणि जिथे हरलात, तिथे नवी ऊर्जा निर्माण करा. ✨

read more

Bhimraj

sad

read more

Vilas Bhoir

#love_shayari Aryan Shivam Mishra Dayal "दीप, Goswami.. Shiv Shilpi Krisswrites Rakesh Kumar Das

read more
White तुझ्या प्रेमाचा रंग ओला 
आठवणींत भिजलेला
मी आसपास ना तरीही
तुझा स्पर्श छडतो मनाला

©Vilas Bhoir #love_shayari  Aryan Shivam Mishra  Dayal "दीप, Goswami..  Shiv Shilpi  Krisswrites  Rakesh Kumar Das

काव्यांकूर

#leafbook

read more
Unsplash Na khone ka dar hai .... 
na pane ki ummeed hai... 
Hum to bhatke hue musafir hai yaaro..
Khud ka haal khud ko hi pata hai....

©काव्यांकूर #leafbook

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#PhisaltaSamay

read more
सहन करण्यापलीकडे काहीच पर्याय नाही 
म्हणून कित्येकांनी पलीकडलं आयुष्य जगलेलं नसतं 
मिळालं जे नशिबात तेच आयुष्य समजून 
प्रयत्न न करता ज्यांनी खूप काही गमावलेलं असतं...

आपल्या नशिबातच हे लिहिलं नव्हतं 
असंच काही मनात त्यांच्या ठसलेलं असतं 
पण स्वतःसाठी एकदा प्रयत्न जर केलं मागण्याचं 
तर गमावल्याचं दुःख करून आयुष्यभर सहन करावं लागलं नसतं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #PhisaltaSamay

Harsh

#Sad_Status love❤ #Emotion #Prem

read more
White  चांदण्यानं एवढं विश्व आपलं,
              त्यात सुर्यासारखं तळपत रहावं.
उगाच चंद्राच्या मोहापायी,
               सूर्याने का विझावं !

©Harsh #Sad_Status 
#love❤ 
#Emotion 
#Prem

Mr.Ravi Rajdev

प्रणाली कावळे Kamlesh Kandpal Jyotilata Parida puja udeshi Rakesh Srivastava Extraterrestrial life Islam Kartik Aaryan Sushant Singh Rajput Kalki

read more
एखाद्यावर जीव ओवळून पण ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जात असेल तर जाऊ द्या... कारण आपण काय गमावलं आहे याची किंमत माणसाला थोड्या उशिरानेच कळते. ❤️🥀
.
विचार 
#प्रेम  रवी✍🏻

©Mr.Ravi Rajdev  प्रणाली कावळे  Kamlesh Kandpal  Jyotilata Parida  puja udeshi  Rakesh Srivastava  Extraterrestrial life Islam Kartik Aaryan Sushant Singh Rajput Kalki

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

#Sad_Status

read more
White आवरावं लागेल भावनांना

नाहीतर विखरून जाईल मन

आठवतील ते सारे

मुग्ध बेभान क्षण

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर #Sad_Status

Raghunath Mhetre

किसी की लीखावट

read more
White .
.

समय जिसका साथ देता है वो बड़ों बड़ों को मात देता है 
अमीर के घर पर बैठा हुआ कौवा भी सबको मोर लगता है और गरीब का भूखा बच्चा भी सबको चोर लगता है इंसान की अच्छाई पर सब खामोश रहते हैं चर्चा अगर आपकी बुराई पर हो तो गूंगे भी बोल पड़ते हैं

©Raghunath Mhetre किसी की लीखावट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile