Nojoto: Largest Storytelling Platform
vijayjadhav5610
  • 7Stories
  • 16Followers
  • 26Love
    160Views

Vijay Jadhav

  • Popular
  • Latest
  • Video
583454f7a1315f920fc7d3d2ed226cd8

Vijay Jadhav

Little Singar Very Nic Song

Little Singar Very Nic Song #मराठीशायरी

583454f7a1315f920fc7d3d2ed226cd8

Vijay Jadhav

माझ्या सर्व दुखांना मी विसरून जातो
जेव्हा भावाच्या छाती ला बिलगून जातो

आम्ही कधी भांडतो तर कधी रुसतो
पण कायम सोबत राहतो..

कधी कधी सोबत भाऊ असणे
एखाद्या हिरो असण्या पेक्षा कमी नसते

नशीबवान असते ती बहीण
मोठ्या भावाचा हात
असतो जिच्या माथी
संकटे येवोत केवढीही
नेहमी भाऊ असतो तिच्या साथी

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला तुझ्यासारखा समजदार भाऊ दिला.🙏🙏

©Vijay Jadhav भावासाठी

#selflove
583454f7a1315f920fc7d3d2ed226cd8

Vijay Jadhav

आई तुझ्या नजरेत पाहताना, 

तुला एकटक पहावस वाटतं. 

तुझ्या त्या कोमल नजरेत, स्वतःला 

समावून घ्यावास वाटतं.

 

 प्रेम खरच किती सुंदर कल्पना असतेंना, 

त्या नजरेने तुला नेहमी पहावसं वाटतं.

 

तुझ्यासाठी हे आयुष्य पून्हा पुन्हा

जगावसं वाटत.

©Vijay Jadhav #alone
583454f7a1315f920fc7d3d2ed226cd8

Vijay Jadhav

हे रक्षा गौरव जिनके भाल
रण कौशल शक्ति बेमिसाल
देख जिसको घबराये काल
बुरा होता दुश्मन का हाल

जिसकी रग रग में हिन्दुस्तान है।
वो वीर भारत का जवान है
भारत का जवान है

आतंकवादियों में आतंक भरे
हो कैसी मुश्किल कभी ना डरे
खतरों से कदम पीछे ना धरे
बाँध कफ़न जो जीत करे

वो माँ भारती की शान है।
वो भारत का जवान है।
भारत का जवान है।

सरहद पर बनके यमराज
दुश्मन कांपे सुन आवाज
निगाहें रखे जैसे बाज
गिरा देता दुश्मन पर गाज

जो देशवासियों का अभिमान है।
वो भारत का जवान है।
भारत का जवान है।

होता कर्म शौर्य प्रदर्शन
है धर्म दुश्मन का करो दमन
दिया देश को समर्पित तन
हे जवानी तुझे शत शत नमन

🙏🙏🙏

©Vijay Jadhav भारतीय आर्मी 
#Agnipath

भारतीय आर्मी #Agnipath #मराठीकविता

583454f7a1315f920fc7d3d2ed226cd8

Vijay Jadhav

जीवनात कधी कुणाला कमी समजू नका ,कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही”

 

“श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे व्यक्तीमत्व.”

 

“भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.”

“जगात 7 अब्जापेक्षा जास्त
लोक आहेत त्यातील एका
माणसाच्या मताने तुम्ही
निराश होऊन ध्येय सोडणार
आहात का?

 

“परिस्थितीच्या हातातली कधीच कठ पुतळी बनू नका,

कारण परिस्थितीत

बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.”

 

“यशाजवळ
पोहचण्यासाठी
कधीही
शॉर्टकट नसतो.”

 

“ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे

जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत

जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे

,तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे.”👌👌👌

©Vijay Jadhav #holdmyhand
583454f7a1315f920fc7d3d2ed226cd8

Vijay Jadhav

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.

प्रेम हे फक्त दोन शब्द असतात जो पर्यंत कुणी त्यास अर्थ देणास येत नाही…

आज किनार्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती…

सहवासात तुझ्या, आयुष म्हणजे, नभात फुललेली चांदण्भारात असेल… तुझी सोबत असताना, जीवनात फक्त सुखांचीच, अविरत बरसात असेल…

साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही. खाल्यावरच तिची चव कळते तसेच, नाते, मैत्री, प्रेम आहे सांगून समजत नाही, तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.💕💕💕

©Vijay Jadhav मैत्री मधील प्रेम 💕💕💕

#Nature

मैत्री मधील प्रेम 💕💕💕 #Nature #मराठीशायरी

583454f7a1315f920fc7d3d2ed226cd8

Vijay Jadhav

माझ्या स्टोरीचे नाव आहे-
पेराल तसे उगवेल
एका गावात एक माणूस राहत आसतो. 
त्याची पत्नी खूप सुंदर आसते. तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करी. पण पत्नी मात्र खूप क्रुर असते.ती आपल्या सासु -सासरयशी नीट वागत नसते. ते अंध असतात म्हणून ती सासु सासर्यना छळत असते.
एक दिवस त्याची पत्नी त्याला सांगते कि तुमच्या आई-वडीलांना जंगलात सोडून ये.मी त्यांची काळजी घेणार नाही. सुरवातीला नवरा ऐकत नाही. काही दिवसांनी ती त्याला सारखे -सारखे
तेच सांगू लागली त्यामुळे बायकोचे ऐकून तो आपल्या अंध आई -वडीलांना जंगलात सोडून येतो.
त्यांचे आईवडील त्याची विनवणी करतात. आम्ही अंध आहोत आम्हाला सोडून जाऊ नकोस पण तो त्याचे काहीच ऐकत नाही.
आई-वडीलांना घरी येत आसताना तो एका खोल खड्यात पडतो. त्याच्या पायांना मोठी दुखापत होते. तिथुन एक साधु 
जात आसतो.तो त्याला बाहेर काढतो. त्याच्या पायाला खुपच लागते.त्यामुळे तो अपंग होतो.
त्यला कळते आपण आपल्या आईवडिलांना एकटेच सोडल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली. तो आईवडीलांकडे जातो.त्यांची क्षमा मागतो,व त्यांना घरी आणतो...🙏🙏

©Vijay Jadhav पेराल तसे उगवेल 

#selflove

पेराल तसे उगवेल #selflove #जीवनअनुभव


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile