Find the Best आयुष्य Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutआयुष्याने एक गोष्ट शिकवली, मरठ स्टेटस आयुष्य video, आयुष्यभर साथ देणारी, आयुष्यभर साथ देईन, आयुष्यभर साथ,
Nagesh Ballal
White दुरावलेली माणंस .. वेळेनुसार लांब होतात... काही परिस्थितीने तर काही प्रतिक्रियेने... दुरावलेली माणंस... फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आढळतात ..तर काही व्हॉट्सअँपच्या स्टोरी लिस्टमध्ये.. दुरावलेली माणंस... कित्येकदा सण वाराला आठवतात तर कधी.. भावपूर्ण श्रद्धांजली देयला.. दुरावलेली माणंस.. आधी लोक विचारपूस करत सुरुवातीला विचारायची कसा आहेस...? आणि आत्ता... कुठे आहेस...? दुरावलेली माणंस... आयुष्यातला सर्वात मोठा राजा माणूस म्हणजे " वेळ " तो कधी कोणासाठी थांबला नाही.. शेवट इतकाच कि.. वेळ आहे तर वेळेवर जगून घ्या.. आणि दुसऱ्यांना हि समझुन घ्या... ©Nagesh Ballal #Sad_Status life quotes in marathi #कलाकार माणूस #कॉर्पोरेट मजदुर #आयुष्य #जीवन #सत्य #real exprience#time #life#reality
#Sad_Status life quotes in marathi #कलाकार माणूस #कॉर्पोरेट मजदुर #आयुष्य #जीवन #सत्य #Real expriencetime #Life#Reality
read moreशब्दवेडा किशोर
White जो खळखळून हसतो ना त्याला एकदा मनापासून व आपुलकीने विचारून पहा " कसा आहेस..?? " अक्षरशः तो तुमच्यासमोर ढसाढसा रडेल.... माणसं आतून वाचायला शिका.. बाहेरून तर प्रत्येकजणच हसरा दिसतो. ©शब्दवेडा किशोर #आयुष्य माझ्या लेखणीतून
#आयुष्य माझ्या लेखणीतून
read morePriyanka Jaiswal
White आयुष्य आयुष्याच्या वाटेवर दुःख खूप येतील, पूर्ण होतील काही स्वप्न काही अपुरीच राहतील.. कधी आपण हसू तर,कधी आपण रडू... आयुष्याच्या शर्यतीत, उंच उंच उडू .... मानव आहोत आपण ,आहे आपल्याकडे मन.. आयुष्यात येतील ,सुख दुःखाचे क्षण... सुखामध्ये हसणार आपण,दुखामध्ये रडणार.... मात घालुनी दुःखाला,वेळेबरोबर पळणार... आयुष्य आहे शर्यत ,त्यात सहभागी आपण होऊ... मृत्यू येईपर्यंत त्याच्याशी लढा आपण देऊ... कुणी असतो भाऊ तर,कुणी असतो पिता कुणी असते ताई तर,कुणी असते माता. . आयुष्यात असे हे नाते,जुळलेले असतात... त्याच्यासाठी डोळ्यात ,स्वप्न नवी सजतात... त्या स्वप्नांना पूर्ण करत,आयुष्य हे संपते... तरी म्हणतो देवा,थोडे आयुष्य जास्त दिले असते... शेवटपर्यंत आपण लढत असतो जीवनाशी, सामोरे जाता जाता त्याला,भेटतो मृत्यूशी... मृत्यू म्हणतो चल आता,वेळ तुझी आली... खूप जगला आयुष्य,आता माझी बारी... ©Priyanka Jaiswal #आयुष्य
hemlata mandle
"चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात....... चांगल्या वेळेमुळे चांगली माणसं भेटतीलच असे नाही...... कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते....... ©hemlata mandle #kinaara #indianpictures #india🇮🇳 #Indian_kavi #आयुष्य #आयुष्याच्या_वाटेवर
#kinaara #indianpictures india🇮🇳 #Indian_kavi #आयुष्य #आयुष्याच्या_वाटेवर
read more@wr. pallavi
दिवस कामात चाललाय रात्र विचारात चाललीय लोकांचा विचार करता करता आयुष्याची मात्र कोंडी होत चाललीय ©@wr.pallu #आयुष्य
विचित्र शायर
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही मात्र, एक मिनिट विचार करून, घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. ©Vichitra Shayar एका #मिनिटात #आयुष्य बदलू शकत नाही..#मात्र, एक मिनिट #विचार करून, घेतलेला #निर्णय आयुष्य बदलू शकतो. #sunflower #motovation #nojotomarathi #marathi #Nojoto
एका #मिनिटात #आयुष्य बदलू शकत नाही..#मात्र, एक मिनिट #विचार करून, घेतलेला #निर्णय आयुष्य बदलू शकतो. #sunflower #motovation #nojotomarathi #marathi
read moreDileep Bhope
रोज बदलून कुस आयुष्य कसे बघ होत सप्तरंगी झोपडीतही पूर सुखाचा, मी महाल का बांधावे? या युद्धाचा अंत अन् फलीत सांगावे काय कुणा? जिंकलो डाव तेही वाटे आज पुन्हा पुन्हा हरावे! ©Dileep Bhope #आयुष्य
अश्लेष माडे (प्रीत कवी )
मुळात आपण सगळे असतोच लहान मुलांसारखे लहान होऊन वागावंसं ही वाटतं खट्याळ व्हावंसं वाटतं पण मोठे झालो, जबाबदारी वाढली आणि आता कुठे क्षणभर विश्रांती..? परंतु, आयुष्य ही छोटं आहे ना कुठे पुन्हा मिळेल ती गेलेली वेळ म्हणून पुन्हा लहान होऊन जगावं थोडं स्वतःला वेळ देऊन लहान मुलांसारखं पोरकट वागावं रडणं तर नेहमीचंच असतं ना थोडं स्वतःसाठी मनमोकळं हसावं.. वादविवाद,यश-अपयश,प्रेम-विरह हे तर आयुष्य आपलं यासाठी कशाला आजचं जगणं सोडावं? मित्रांनो आणि मैत्रिणींनो आयुष्य एकदाच मिळतं म्हणून ते एकदाच पण मन भरून जगावं.... Insta- Kadhi_Prem_Kadhi_Virah ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Childhood #आयुष्य #आयुष्य #Life
#Childhood #आयुष्य #आयुष्य Life
read more