Nojoto: Largest Storytelling Platform
nilbrothersnilbr8163
  • 125Stories
  • 16Followers
  • 1.0KLove
    449Views

Nilbrothers

  • Popular
  • Latest
  • Video
6116a15d122b8cde013bf00f3d848098

Nilbrothers

चार भिंतींच्या घराला ही कसा 
घरपणाचा आता करार लागतो..

झोपडीच्या पाचटाला ही जेंव्हा
खरया माणुसकीचा भार वाटतो..

भोगते यातना ही अंतरी  व्यथा
का पोरका अंधार मनात दाटतो..

मुठीतच राहिल्या सुगंधी जख्मा
का भास स्मृतींचा...पुन्हा पेटतो..

दिखावे किती करावे...ते फसवे
का मुखवट्यात मी असा फसतो..

त्या गर्दीत..सावल्या झाल्या गर्द
का मलाच मी..असा का भासतो..

©Nilbrothers 
  #शब्दरंग
6116a15d122b8cde013bf00f3d848098

Nilbrothers

दुसऱ्याचा मनाचा विचार न करता सतत आपल्याच मना सारखं मनमानी वागणं म्हणजे हुशारी नव्हे....
उलट अश्या वागण्याने आपण दुसऱ्याच्या मनाला पदो पदी दुखावतच असतो... अजानपणे नकळत...
मग ती व्यक्ती जवळची असो...की...दूरची...बास काही जण....हे मनाच दुखावन बोलून दाखवतील तर काही जण...कायम....अबोल राहून कुढत राहतील... मनातल्या मनात....तुमच्या वागण्या बद्दल...

©Nilbrothers 
  #शब्दरंग
6116a15d122b8cde013bf00f3d848098

Nilbrothers

जाणीवांचा खेळ आहे सगळा 
               भावनांच्या अथांग या सागरात 
ऐकटी मी झाले अशी नव्याने
               निखळ धुंद तुझ्याच विचारात...

सोडवेना मला तुझे ते हासणे
            फुलते चांदणे मग तुझे ऊरात
आहेस तु भास हा पुरेसा मला
                व्याकुळ जरी मी त्या स्मरणात...

तुझ्या पाऊलांना भेटू कशी मी
           आहेस तु माझ्या मन मंदिरात
पाळल्या जरी मी लक्ष्मण रेशा 
              स्पर्श अपुरे राहीले रे मिलनात...

©Nilbrothers #Silence
6116a15d122b8cde013bf00f3d848098

Nilbrothers

ऐखादया निरव विसाव्याच्या विरंगूळयात माणूस इतका गुंततो की...आयुष्याचा प्रवास शिल्लक राहीला आहे..!!                     

हेच विसरतो आणी विसाव्यालाच आपला कायम थांबा समजतो...
पण सत्य काही वेगळेच असत... सूखावणाऱ्या क्षणाना मागे 
टाकून पुन्हा नव्या प्रवासाला निघायला तयार व्हावच लागत...!!
 
आयुष्यात स्थिर अस काही नाही..प्रत्यंतर...घडत असतात...पदोपदी...बास आपल्याला वेळ..काळ..आणी    मर्यादा...ओळखता यायला हव्यात...!!
 
दिगंता कडुन अंता कडे चाललेला हा आपला प्रवास हेच
 शास्वत खर सत्य आहे...!!

©Nilbrothers #शब्दरंग
6116a15d122b8cde013bf00f3d848098

Nilbrothers

हो म्हणते कशी मलाच ती
प्रीत आहे रे ही तुज वरती
बोलते न काहीच मनातले
मग कबूल झाल्या वरती 

                                        तिचे वागने जरासे ठीसुळ
                                        का चिड़ते ग माझ्या वरती
                                       अबोल आहे संवाद तिचा
                                        काय बोलावे तीच्या वरती

 दूषनेच नुसती झाली मला
  तू आजमावग स्वःता वरती
स्वीकारते अन नकारते ही
विचार जरा कर या वरती

                                        म्हनें लक्ष्मण रेशा मर्यादेची
                                        का सोंग प्रीत झाल्या वरती
                                         नव्हतेच मनी काहीच तुझ्या
                                        दोश काय त्या शब्दां वरती

  म्हने लाजुनी खट्याळ पुन्हा 
प्रीत करते रे मी तुज वरती
दाद द्यावी कशी मलाच मी
 तिच्या भृमित निश्चया वरती

                                       हो म्हणते कशी मलाच ती
                                      जडला रे जिव तुज वरती
                                      अंताची ही खंत होते कशी
                                       उथळ मनाच्या लाजे वरती

©Nilbrothers #शब्दरंग
6116a15d122b8cde013bf00f3d848098

Nilbrothers

एक लंबी तनहाई...खामोश निगाहें...
बिखरे बिखरे से बाल उलझते खयाल...
बारीश की बुंदों पर है कुछ तेरे सवाल...
भीगे बदन की भीगीसी शराबी चाल...
आँखों में चुभ ते मेरे दिल के ये छाल...
ओठों में दबे से है जज्बात मेरे बेहाल...
तू कहे कुछ मै कहुँ कुछ ऐसा है हाल...
सिसकियाँ लेती तेरी उम्मीदें बेमिसाल...
आखरी है लम्हें आखरी है मेरा सवाल...
आजाये तू या हो जावू खामोश बवाल...
एक लंबी तनहाई...एक लंबा सा सफर...
सन्नाटे बोलते हैं खामोश लब्ज बदहाल...

©Nilbrothers #शब्दरंग
6116a15d122b8cde013bf00f3d848098

Nilbrothers

एक ही वादा है जिंदगी से
रिश्ता नीभाएंगे बंदगी से..
मुस्कुराहटें छोड देता अगर
लौटता नही मै कभी मै से..
खुशनसीब था जिना वो ही
दर्द बिछड़े थे जब हम से..
वो जानते नही मेरा हुनर
हसता रेहता हूँ मैं गम से..
क्यूँ बिखरा मेरा खयाल ये
जरा पूछो तो कभी हम से..
इंतेजार-ए-सब्र करता हूँ मै
हो मेहरबाँ खुदा कसम से..

©Nilbrothers #शब्दरंग
6116a15d122b8cde013bf00f3d848098

Nilbrothers

परत दर परत खुलती गयी 
  रात के किसी कोने में वो 
रातभर युँ जलती रही...

                                                  बुझ गये थे ख्वाब सारे ही
                                                  एक वक्त के सिरहाने पर
                                                   याद तेरी ही पलती रही...

  लाजमी था मरना दिल का
  शौक ए बदन जल रहा था
 फकत साँसे चलती रही...

                                                    थे कुछ वायदे कायदे मगर
                                                   प्यासे आँखों के समुंदर में
                                                 कमी तेरी खलती रही...

मेहकसी गयी तन्हाई मेरी
तेरी खुशबु के गुलिस्ताँ में
शबे रोज मै घुलती रही...

                                                   ख्वाईशों का बाजार लगा
                                                     तूने न देखा न बोला कभी
                                                     रोज रोज मै बिकती रही...

 परत दर परत खुलती गयी
रात के किसी कोने में वो
 आज भी यूँ जलती रही...

©Nilbrothers #शब्दरंग
6116a15d122b8cde013bf00f3d848098

Nilbrothers

रिश्ते में दूरियां कब आती है  मेरे दिलमें उतरकर मेरे जिस्म की गेहराईयों को छूकर
तुमने अपना सच्चा प्यार...बडा साबीत तो कर दिया..
पर उसी गेहराईयों में आज कुछ ख्वाब साँस ले रहे है..
तो क्या..हमारा प्यार..प्यार न रहा..बदनामी हो गया..

©Nilbrothers 
  #शब्दरंग
6116a15d122b8cde013bf00f3d848098

Nilbrothers

डर तब तक है जब तक रिश्ता हात से छूट जाता नही...                                                एक बार जब डर खत्म हो जाता है...तब ना गीले होते है 
ना शिकवे... ना रुसवाईयाँ और ना शिकायते....और ना किसी 
की झूठी उम्मीदें रेहती है...दिल में...

जिंदगी एक खूब सूरत शाम की तरह सुनहरी तो लगती है...
बाद में...पर उस शाम की अंधेरी गलियों में कही गुम होकर
 रेह जाती है..जिंदगी.... ढलते हुये सूरज की तरह....

         नजाने क्यों फीर खामोशियाँ बडा शोर करने लगती है...
और अरमानों की कई अनगनित शहनाईयां गूंजने लगती है...
दिल में मेरे.. तुम आना कभी फुरसत में..तुम्हारी ही शौकिया 
तिजारत की  शामें और भी रंगीन हो जाती है...जब तेरे ही
 सादगी का कलमा पढ़ा जाता है सरेआम मेरे मेहफ़िल में....
तुम आना..फुरसत..में कभी मेरे इस दिल की मेहफ़िल में...
तुम आना जरूर...!!🥀🥀

©Nilbrothers #शब्दरंग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile