Nojoto: Largest Storytelling Platform
gayatrisonaje2074
  • 52Stories
  • 172Followers
  • 374Love
    822Views

Gayatri Sonaje

  • Popular
  • Latest
  • Video
bf06f410740d90961abe6140d8a104ed

Gayatri Sonaje

White घायाळ करते मनाला
तुझ्या नजरेची अदा
विलोभनीय अदेवर
वेडाजीव झाला फिदा....

गायत्री (मृदू)

©Gayatri Sonaje
  #sad_quotes
bf06f410740d90961abe6140d8a104ed

Gayatri Sonaje

प्रिय सौ.रेखा🌹🌹
सतत खळखळून हसणारी
दुसऱ्यांनाही हसायला भाग पाडणारी
हसतमुख प्रसन्न आनंदाचे देणं
घेऊन आलेली रेखा,जीवनातल्या सर्व
जबाबदा-या  लिलया पेलणारी..जिथे 
जाईल तिथे सगळे वातावरण 
भारून टाकणारी..तिच्या 
अस्तित्वाची दखल घ्यायला
भाग पाडणारी,सतत माणसाच्या 
गराड्यात वावरणारी स्नेह माणसं जपणारी
 तू रेखा..तुझी रेखा
वलयांकित करणारी मनमिळाऊ 
सहवास‌  सर्वांना‌ हवीहवीशी वाटणारी
रेखा..तुला वाढदिवसाच्या निरोगी
निरामय दिर्घायुष्य लाभो..तितक्याच
निरामय शुभेच्छा..अशीच हसत
बरसत राहा.
.सौ.अलका.💞💞

©Gayatri Sonaje
bf06f410740d90961abe6140d8a104ed

Gayatri Sonaje

चारोळी तुझी माझी
बघ,कशी जुळली आहे
म्हणून तर लेखणी माझी
तुझ्यावर भाळली आहे
मृदू...

©Gayatri Sonaje चारोळी
bf06f410740d90961abe6140d8a104ed

Gayatri Sonaje

जखमी झालेलं हृदय
बोलत होतं
एक तू एक मी
जगू या सुंदर जीवन
नको बळी पडू...
फसव्या जगासाठी
सोसली खूप वेदना
आता नको अंत पाहू...
सावरून स्वतः ला
नव्या आयुष्याचे पुस्तक
दोघे मिळून वाचू...
भुतकाळाचा रेशीम धागा
एका क्षणात तोडून टाकू
जुन्या आठवांना कुरवाळत
नको तू असा बसू...
              -Gayatri Sonje

©Gayatri Sonaje एक तू एक मी

एक तू एक मी #मराठीकविता

bf06f410740d90961abe6140d8a104ed

Gayatri Sonaje

डोळयावरती झापड होती
स्वतःला अशी फसवत होती...
आशेचा किरण मनी धरून
त्या दिवसाची वाट पाहत होती...

 - GaytriSonje

©Gayatri Sonaje किरण

#Dark
bf06f410740d90961abe6140d8a104ed

Gayatri Sonaje

कसं जगावं ?

कसं जगावं कसं मरावं 
ठरवू या, का आपण आपले 
किती हसावं किती रुसावं 
ठरवू या, का आपण आपले 

मित्र मैत्रिणी किती जोडले 
त्यातील किती आपण सोडले 
ताळेबंदाचे गणित मांडले 
सोडवू या, का आपण आपले 

स्वार्थासाठी किती दुखविले 
मोहासाठी किती फसविले 
पैशासाठी  सुख हरविले 
मिरवू या, का आपण आपले
 
कर्तृत्वाचा हिशोब मांडला 
अहंकाराचा स्वभाव जडला   
माणुसकीचा विसर पडला 
आठवू  या, का आपण आपले

जगण्यासाठी नाते जपले 
विनम्र होता जगणे कळले 
कसं जगावं कसं मरावं 
गिरवू या का?  आपण आपले

कसं जगावं कसं मरावं 
ठरवू या का आपण आपले
प्रत्येकाशी प्रेमाने वागून
मिटवू या का वाद  आपण आपले

किरण सोनार , नाशिक
20 मार्च 2021

©Gayatri Sonaje जगू या

#Stars
bf06f410740d90961abe6140d8a104ed

Gayatri Sonaje

तुझी आठवण झोपू देत नाही मला
अजून किती असा तिरस्कार करते
गायत्री

©Gayatri Sonaje आठवण 

#Light
bf06f410740d90961abe6140d8a104ed

Gayatri Sonaje

यमक जुळवणे 
नसेल जमले कधी
वेडे मन व्यक्त होणे
हेच कळले आधी...

©Gayatri Sonaje यमक
bf06f410740d90961abe6140d8a104ed

Gayatri Sonaje

साज सौंदर्याचा चढवून
ओलांडून ये सुखाचे माप
एकमेंका बिलगले श्वास
जणू सप्तरंगाचा मिलाप

©Gayatri Sonaje माप

#togetherforever
bf06f410740d90961abe6140d8a104ed

Gayatri Sonaje

कवी असो वा नसो
मनातले लिहिण्यास
    पुर्ण अधिकार 
       असतो...
   कडू गोड शब्द 
व्यक्त करून वेडेमन 
    जरासे हलके 
         करतो...

©Gayatri Sonaje कवी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile