Nojoto: Largest Storytelling Platform
roshanaparashara1859
  • 7Stories
  • 10Followers
  • 82Love
    609Views

Roshana Parasharam Yallurkar

  • Popular
  • Latest
  • Video
d60fcdac7675f4398f10608e8324636a

Roshana Parasharam Yallurkar

जन्म होताच आपले जीवन होते सुरू 
याच जीवनाचा एकची चालक आहे गुरु 
आईवडीलां नंतरचे दैवत आपले गुरू 
ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे गुरु 

ज्ञानरुपी प्रकाश देण्यासाठी
दिवा तो अखंड जळत राहतो 
आयुष्याचा खरा अर्थ आपणास 
गुरुंमुळेच तर कळतो 

आयुष्याचा कोरा कागद 
त्यावर सजते सुंदर नक्षी 
हे सिद्ध करण्यासाठी 
ही कविताच आहे साक्षी 

गुरुच आम्हास समजावतो 
आपल्या चुकांना सावरतो 
गुरुच आम्हास घडवून 
आकाशात झेप घेण्यास शिकवीतो

गुरुवीणा शिष्य अपूर्ण आणि
शिष्यावीणा गुरु अपूर्ण आहे 
आज माझी जी पात्रता आहे 
त्यासही कारण माझा गुरु आहे

©Roshana Parasharam Yallurkar 
  गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺 #Quotes

d60fcdac7675f4398f10608e8324636a

Roshana Parasharam Yallurkar

मी.......एक अशी मुलगी आहे की, एकदा का नातं जोडलं तर ते मरेपर्यंत निभवायच मग ते कोणतही नात असुदे......आणि माझं एक चुकतं की मी लगेच सगळ्यांना जीव लावते आपले समजुन पण प्रत्येक जण आपले नसतात आणि कधीकधी आपलेपण परक्या सारखे वागतात आणि कधी परके पण आपले होऊन जातात.....म्हणुन तुम्हाला कस वागायचं आहे तसं वागा मी ठरवलय की आता विचार नाही करायचा जसं मला पाहीजेत तसंच जगायचं...🙂🤞

©Roshana Parasharam Yallurkar 
  #नातं ❤🙂


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile